• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos why is indrayani river polluted kjp 91 asj

PHOTOS : देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित का झाली आहे?

इंद्रायणी नदीवर फेसाची चादर, रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाल्याची शक्यता

January 28, 2023 16:18 IST
Follow Us
  • एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था सध्या इंद्रायणी नदीची झालेली आहे.
    1/9

    एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था सध्या इंद्रायणी नदीची झालेली आहे.

  • 2/9

    देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित का झाली आहे? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

  • 3/9

    इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु नदीची सध्या दिसत असलेली अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  • 4/9

    आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे,आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात फेसच-फेस दिसत आहे.रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.

  • 5/9

    आळंदीत काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला आले असताना महेश महाराज मडके या युवकाने इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा मांडला होता.

  • 6/9

    सोशल मीडियावर इंद्रायणी नदीचा फेसाळलेला व्हिडिओ व्हायरल होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

  • 7/9

    रामदरी, मोई, मोशी, चिंबळी, डुडूळगाव आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत.

  • 8/9

    ड्रेनेज,सांडपाणी नदीत प्रक्रिया न करता थेट सोडल्याने फेस होऊ शकतो, सांडपाण्यात डिटेरजेन्ट असते यामुळं बंधाऱ्यावरून खाली पाणी पडताच तिथं फेस येतो असा तर्क अधिकाऱ्यांकडून लावला जात आहे.

  • 9/9

    इंद्रायणी प्रदूषणावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीत वारकऱ्यांनी दिला आहे.

TOPICS
पुणेPuneप्रदूषणPollution

Web Title: Photos why is indrayani river polluted kjp 91 asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.