• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sant tukaram maharaj palkhi sohala dehu pune maharashtra ashadhi ekadashi wari 2023 kjp 91 sdn 96 photos

Photos: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहू सज्ज; मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.

Updated: June 10, 2023 10:29 IST
Follow Us
  • Ashadhi Ekadashi Wari 2023
    1/12

    जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३३८ वा पालखी प्रस्थान सोहळा आज दुपारी दोनच्या सुमारास पार पाडणार आहे.

  • 2/12

    या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत.

  • 3/12

    या पार्श्वभूमीवर संस्थानाने जय्यत तयारी केली आहे.

  • 4/12

    पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करताना वारकरी पाहायला मिळाले.

  • 5/12

    पालखी प्रस्थानाची सुरुवात पहाटे पासूनच विधिवत पूजाने सुरुवात झाली आहे.

  • 6/12

    मुख्य मंदिरासह तुकोबांच्या शिळा मंदिरावर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.

  • 7/12

    वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या पालखी सोहळ्याचे वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात.

  • 8/12

    मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आषाढी वारीसाठी घरातून बाहेर पडतो.

  • 9/12

    जून सुरू होऊन देखील अद्याप पाऊस पडलेला नाही त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे पाऊस पडावा असं साकडं सध्या तुकोबा चरणी घालताना वारकरी बघायला मिळतात.

  • 10/12

    टाळ- मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच गजर करत एक-एक पाऊलवाट तुडवत वारकरी पंढरीच्या दिशेने आज वाटचाल करणार आहे.

  • 11/12

    येत्या २९ जूनला (गुरुवारी) आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य – कृष्णा पांचाळ/लोकसत्ता)

TOPICS
आषाढी एकादशी २०२४Ashadhi Ekadashi 2024आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५मराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Sant tukaram maharaj palkhi sohala dehu pune maharashtra ashadhi ekadashi wari 2023 kjp 91 sdn 96 photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.