Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rahul gandhi in delhi garage repaire bike shared photos sgk

ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर राहुल गांधी पोहोचले थेट गॅरेजमध्ये; म्हणाले, “कपड्यांना लागलेले डाग…”

Updated: June 28, 2023 16:14 IST
Follow Us
  • काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी २२ मे रोजी ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्याकरता दिल्लीपासून चंडीगडपर्यंत प्रवास केला होता.
    1/6

    काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी २२ मे रोजी ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्याकरता दिल्लीपासून चंडीगडपर्यंत प्रवास केला होता.

  • 2/6

    दिल्लीहून शिमल्याला जात असताना राहुल गांधी पंजाब आणि हरियाणातील ट्रक चालकांच्या गटाला मुरथल येथे भेटले. ट्रक चालक प्रेम राजपूतच्या विनंतीवरून राहुल गांधी यांनी त्याच्या ट्रकमध्ये चंदीगडचा प्रवास पूर्ण केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते, “हा अतिशय मनोरंजक ६ तासांचा ट्रक प्रवास होता, ज्या दरम्यान मला ट्रक चालकांच्या जीवनाबद्दल बरेच काही शिकायला मिळाले.”

  • 3/6

    जून महिन्याच्या सुरुवातीलाच राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांनी वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा ट्रक प्रवास केला. त्यावेळी त्यांनी ट्रक चालक तेजिंदर गिलशी चर्चाही केली.

  • 4/6

    दरम्यान, त्यांनी आता थेट एका गॅरेजला भेट दिली आहे. गॅरेजमध्ये जाऊन त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

  • 5/6

    “हिंदुस्थानला हे हात बनवतात. या कपड्यांवर लागलेले डाग आमची शान आहे. या हातांना प्रोत्साहन देण्याचं काम जननायकच करतो. दिल्लीच्या करोल बाग येथील बाईक मॅकानिकसोबत राहुल गांधी. भारत जोडो यात्रा सुरू आहे”, असं काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट करण्यात आलं आहे.

  • 6/6

    यावेळी ते स्वतः गॅरेजमध्ये काम करतानाही दिसले.

TOPICS
काँग्रेसCongressमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Rahul gandhi in delhi garage repaire bike shared photos sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.