• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. unseasonal rain in satara city of maharashtra today latest rain news confusions for farmers spl

साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस; नागरिकांची फजिती तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

या पावसाच्या तुफान फटकेबाजीमुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाल्याची पाहायला मिळालं.

Updated: May 10, 2024 19:28 IST
Follow Us
  • Unseasonal rain in satara
    1/10

    पुणे नजीक सातारा रोड परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

  • 2/10

    अचानक झालेल्या पावसाच्या तुफान फटकेबाजीमुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाल्याची पाहायला मिळालं.

  • 3/10

    ऐन मे महिन्याच्या कडक उन्हात अचानक बरसलेल्या या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासाही मिळाला आहे.

  • 4/10

    पण दुसऱ्या बाजूला या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना चिंतेत टाकलं आहे.

  • 5/10

    शेतीपिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

  • 6/10

    मुख्यतः साताऱ्याच्या पाटण मधील काही भागात या पावसानं अचानक हजेरी लावली.

  • 7/10

    दमदार पाऊस पडला असल्याने थोड्याच वेळात अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

  • 8/10

    यावेळी रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.

  • 9/10

    (All Photos- Express Photo By Pavan Khengre.)

  • 10/10

    हेही पहा – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मिश्किल वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा; वाचा नेमकं क…

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsसाताराSataraहेवी रेन अलर्टHeavy Rain

Web Title: Unseasonal rain in satara city of maharashtra today latest rain news confusions for farmers spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.