सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
प्रेमसंबंधातून तृतीयपंथीयाने लग्नाचा तगादा लावल्याने त्याचा गळा आवळून खून केला. नंतर वीजवाहक तारेने मृतदेहाच्या कंबरेस वजनदार दगड बांधून विहिरीत टाकून…
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले रात्री एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये बैठक…
गौरी आणि गणपतीसाठी विविध सुवासिक, तसेच देशी-परदेशी रंगबिरंगी फुलांची सजावटीसाठी गरज भासते. मात्र, यंदाच्या लांबलेल्या पावसाने फुलांच्या शेतात पाणी साचल्याने…
गणेशोत्सव आनंदाचा सण असल्याने आवाजाच्या मर्यादा पाळाव्याच लागतील. त्याचे उल्लंघन केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील २९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर खटले भरले असल्याची…