Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. narali purnima 2024 koli community celebration at sarsole village in navi mumbai spl

Narali Purnima 2024 : नारळी पौर्णिमेनिमित्त नवी मुंबईत कोळी बांधवांचा उत्सव; पारंपरिक वेशभूषेत साजरा केला सण, पाहा फोटो

Narali Purnima 2024 Photos : सारसोळे गावातील कोळी समाज बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक वेशभूषेत साजरा केला.

August 19, 2024 17:27 IST
Follow Us
  • narali purnima photos
    1/9

    रक्षाबंधन सणासोबतच आज नारळी पौर्णिमाही आहे. (Express photo by Narendra vaskar)

  • 2/9

    नारळी पौर्णिमा तिथीला आज मध्यरात्री 03.04 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. (Express photo by Narendra vaskar)

  • 3/9

    तर तिथी समाप्ती रात्री 11.55 मिनिटांनी आहे. (Express photo by Narendra vaskar)

  • 4/9

    या दिवशी समुद्र देव वरुण यांना आदराचे प्रतीक म्हणून नारळ अर्पण केला जातो. (Express photo by Narendra vaskar)

  • 5/9

    याच दिवसापासून कोळी बांधव मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करतात. (Express photo by Narendra vaskar)

  • 6/9

    तसेच या दिवशी उपवासही केला जातो. (Express photo by Narendra vaskar)

  • 7/9

    या दिवशी कोळी बांधव सागरी किनारी नारळाची झाडेही लावतात. (Express photo by Narendra vaskar)

  • 8/9

    तसेच पारंपारिक खेळांचे आयोजन करतात. याशिवाय नारळापासून गोड पदार्थ बनवतात. (Express photo by Narendra vaskar)

  • 9/9

    दरम्यान नवी मुंबईत कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला. सारसोळे गावातील कोळी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत हा सण साजरा केला. (Express photo by Narendra vaskar)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Narali purnima 2024 koli community celebration at sarsole village in navi mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.