• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm modi tied rakhi to school children the unwavering love of brothers and sisters was shown from the border to the jail spl

Rakshabandhan 2024 : पंतप्रधान मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी; सैनिक, कैद्यांनीही साजरा केला रक्षाबंधनाचा सण, पाहा फोटो

रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शालेय विद्यार्थ्यांना राखी बांधली. याशिवाय आज देशाच्या विविध भागातून राखी पोर्णिमेचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये देशाच्या सैनिकांपासून नेत्यांपर्यंत सर्वजण रक्षाबंधन हा सण साजरा करताना दिसत आहेत.

August 19, 2024 16:06 IST
Follow Us
  • PM Modi on Rakhi 2024
    1/12

    आज रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. (पीटीआय)

  • 2/12

    रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात महिला सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी बांधताना दिसत आहेत. (पीटीआय)

  • 3/12

    तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाळकरी मुलींनी राखी बांधली आहे. (पीटीआय)

  • 4/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळकरी मुलांसोबत खूप आनंदी दिसत होते. (पीटीआय)

  • 5/12

    पीएम मोदी या छोट्या मुलांसोबत मस्ती करताना दिसले. (पीटीआय)

  • 6/12

    यावेळी पंतप्रधानांनी मुलांशी संवादही साधला. (पीटीआय)

  • 7/12

    CAA नागरिकत्व असलेल्या महिलांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना राखी बांधली. (पीटीआय)

  • 8/12

    पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील मथुरापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना राखी बांधली. (पीटीआय)

  • 9/12

    राजकोट सेंट्रल जेलमध्ये कैद्यांच्या बहीणी त्यांना राखी बांधण्यासाठी पोहोचल्या. (पीटीआय)

  • 10/12

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परम शक्ती पीठ आणि वात्सल्य ग्रामच्या सदस्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. (पीटीआय)

  • 11/12

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही एका मुलीकडून राखी बांधताना दिसले. (पीटीआय)

  • 12/12

    जम्मू-काश्मीरमध्ये छोट्या मुलींनी बीएसएफ जवानांना राखी बांधून हा सण साजरा केला. (पीटीआय)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Pm modi tied rakhi to school children the unwavering love of brothers and sisters was shown from the border to the jail spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.