• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. prime minister narendra modi in singapore dhol wadan photos marathi news spl

Pm Modi In Singapore : सिंगापूरमधील स्वागतावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रीयन तालावर वाजवला ढोल, पाहा फोटो

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले आहे.

September 5, 2024 17:50 IST
Follow Us
  • Pm Modi In Singapore, PM Modi Singapore Visit
    1/15

    पंतप्रधान मोदी सध्या ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यावर आहेत, काल त्यांचे सिंगापूरमध्ये आगमन झाले.

  • 2/15

    यावेळी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले.

  • 3/15

    भारतीय समुदायाच्या नागरिकांनी यावेळी मोठा उत्साह दाखवला.

  • 4/15

    यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भारतीय लोक विविध स्वागत फलक दाखवत जमले होते.

  • 5/15

    पंतप्रधानांच्या स्वागतावेळी भरतनाट्यम नृत्यही सादर करण्यात आले.

  • 6/15

    तर ढोलपथकही हजर होते.

  • 7/15

    यावेळी भारतीय संस्कृतीने झालेलं स्वागत पाहून मोदींनाही त्यात सहभाग घेण्याचा मोह झाला.

  • 8/15

    लगेचच पंतप्रधानांनी पथकाचा ढोल वाजवला.

  • 9/15

    यावेळी पंतप्रधान मोदी खूप आनंदी दिसले.

  • 10/15

    पंतप्रधान मोदींचा ढोलवादन करतानाचा आणखी एक फोटो

  • 11/15

    यावेळी महाराष्ट्रीयन नागरिकांनी तिथे लेझीम खेळून मोदींचे अनोखे स्वागत केले.

  • 12/15

    भारताच्या पंतप्रधानांना पाहून सर्व नागरिकांमध्ये यावेळी वेगळाच उत्साह दिसून आला.

  • 13/15

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (४ सप्टेंबर) दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर पोहोचले आहेत. 

  • 14/15

     सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त शिल्पक अंबुले, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वोंग आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. (Photos Source: Narendra Modi/X)

  • 15/15

    हेही वाचा: Sharad Pawar On Cm Formula : मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “१९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी…”

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: Prime minister narendra modi in singapore dhol wadan photos marathi news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.