• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. prime minister narendra modi declares 11 resolutions for upcoming years pyd

PM Narendra Modi declares 11 Resolutions : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेले ११ संकल्प कोणते; भ्रष्टाचाऱ्यांनाही सूचना!

या संकल्पनात त्यांनी २०४७ चे उद्दिष्ट्ये ठेवली आहेत

Updated: December 14, 2024 23:19 IST
Follow Us
  • Prime Minister Narendra Modi declares 11 Resolutions for next year
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेदरम्यान ११ संकल्प सांगितले.

  • 2/12

    नागरीक असो वा सरकार सर्वांनी आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे

  • 3/12

    प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजाला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्वांच्या साथीने, सर्वांचा विकास झाला पाहिजे.

  • 4/12

    भ्रष्टाचाराच्या प्रती शून्य सहिष्णुता असावी. भ्रष्टाचाऱ्याची सामाजिक स्वीकार्यता नसली पाहिजे.

  • 5/12

    देशाचा कायदा, नियम, परंपरांचं पालन करण्यास देशाच्या नागरिकांना गर्व असला पाहिजे.

  • 6/12

    गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती असावी.

  • 7/12

    देशाच्या इतिहासावर गर्व असावा

  • 8/12

    देशाच्या राजकारणात घराणेशाहीतून मुक्ती मिळो.

  • 9/12

    संविधानाचा सन्मान व्हावा. संविधानाचे हत्यार बनू नये.

  • 10/12

    संविधानाच्या भावनेप्रती समर्पण ठेवून ज्यांना आरक्षण मिळतंय ते कोणी रोखू नये.

  • 11/12

    संविधानाच्या निहित भावना We the People हा मंत्र घेऊन पुढे जाऊ… विकसित भारताचं स्वप्न सदनातील प्रत्येकाचं असलं पाहिजे.

  • 12/12

    २०४७ मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत असला पाहिजे.

(सर्व फोटो सौजन्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी / इंस्टाग्राम, पेक्सएल्स, पिक्साबे )

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: Prime minister narendra modi declares 11 resolutions for upcoming years pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.