• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. gudi padwa 2025 special programs and processions organized on the occasion of gudi padwa in palghar see photos spl

Gudi Padwa 2025 : पालघरमध्ये गुढीपाडवा- नववर्षानिमित्त शोभायात्रा; पारंपरिक कलापथकांचा उत्स्फूर्त सहभाग, पाहा फोटो…

Gudi Padwa 2025: पालघरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत निमित्त संगीताचा विशेष कार्यक्रम तसेच २०१० सालापासून त्या निमित्ताने शोभायात्रांचे आयोजन केले जात आहे.

Updated: March 30, 2025 11:38 IST
Follow Us
  • Palghar Gudi Padwa procession
    1/11

    गुढीपाडवा व नववर्षाचे औचित्य साधून गुढीपाडवा शोभायात्रा मंडळ आणि संस्कार भारती पालघर यांच्यावतीने “सूर पहाटेचे” व गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले.

  • 2/11

    या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

  • 3/11

    पालघरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत निमित्त संगीताचा विशेष कार्यक्रम तसेच २०१० सालापासून यानिमित्ताने शोभायात्रांचे आयोजन केले जात आहे.

  • 4/11

    गुढीपाडवा व नववर्षानिमित्त सूर पहाटेचा कार्यक्रम सकाळी ६ ते ७.३० या वेळेत पालघर येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या आवारात संपन्न झाला.

  • 5/11

    या संगीताच्या कार्यक्रमानंतर सकाळी ७.३० वाजता लक्ष्मीनारायण मंदिरापासून पालघर रेल्वे स्थानकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

  • 6/11

    या शोभायात्रेत बॅण्ड पथक, लेझिम पथक, तारपा नृत्याचे पथक, भजनमंडळीची पथके सहभागी झाले होते.

  • 7/11

    त्याचबरोबरीने नागरिकांनी आपापल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  • 8/11

    पालघरमधील गणेश मंडळ, सामाजिक शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, जाती संस्था अशा संस्थां बॅनरसह शोभायात्रेत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

  • 9/11

    पालघरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुढीपाडवा निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • 10/11

    (सर्व फोटो – लोकसत्ता टीम)

  • 11/11

    हेही पाहा – Gudhi Padwa 2025 : अभिनेत्री धनश्री काडगांवकरचा गुढीपाडवा विशेष मराठमोळा लूक, फोटो व्हायरल…

TOPICS
गुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025पालघर न्यूजPalgharसणFestivals

Web Title: Gudi padwa 2025 special programs and processions organized on the occasion of gudi padwa in palghar see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.