• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. dr jayant narlikar cremated with state honours at vaikuntha crematorium in pune spl

Photos: पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. जयंत नारळीकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dr. Jayant naralikar funeral : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अत्यंसस्कार पार पडले.

May 21, 2025 18:45 IST
Follow Us
  • astrophysicist Jayant Narlikar funeral, jayant narlikar death state honours photos
    1/9

    ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे काल (२० मे २०२५) निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला‌. (संग्रहित फोटो-लोकसत्ता)

  • 2/9

    आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 3/9

    दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 4/9

    त्यांचे पार्थिव पुणे विद्यापीठातील आयुका संस्थेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 5/9

    यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 6/9

    यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 7/9

    पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित डॉ. नारळीकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 8/9

    डॉ. जयंत नारळीकरांना शासकीय मानवंदना देताना पोलिस दल. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 9/9

    (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन) हेही पाहा- Photos: भारतातील विविध भागात पूर्वमोसमी पावसाचे थैमान, दिल्लीमध्ये ३ जणांचा दुर्देवी मृत्यू

TOPICS
अंत्यसंस्कारFuneralअजित पवारAjit Pawarदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisपुणेPuneमराठी बातम्याMarathi News

Web Title: Dr jayant narlikar cremated with state honours at vaikuntha crematorium in pune spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.