• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. international yoga day 2025 these politicians from india who did yoga today photos sdn

International Yoga Day 2025: देशभरात साजरा झाला ११ वा जागतिक योग दिन, नेत्यांनी केले योगाभ्यास

Happy Yoga Day 2025: योग हा फक्त व्यायाम नाही, तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य साधण्याचा मार्ग आहे.

Updated: June 21, 2025 12:51 IST
Follow Us
  • International Yoga Day 2025 Politicians Who Did Yoga
    1/12

    21 June, International Yoga Day 2025: दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो.

  • 2/12

    २०१४ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. १९३ देशांच्या समर्थनानंतर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्यात आला.

  • 3/12

    योगासने, ध्यान, प्राणायाम यामुळे तणाव कमी होतो, दूरदृष्टिकोन सुधारतो, हृदय आणि फुफ्फुसांचे स्वास्थ्य सुधारते.

  • 4/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे योगाभ्यास केले.

  • 5/12

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे योगाभ्यास केले.

  • 6/12

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे योगाभ्यास केले.

  • 7/12

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज फरीदाबाद येथे योगाभ्यास केले.

  • 8/12

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरात १५०० हून अधिक लोकांबरोबर योगाभ्यास केले.

  • 9/12

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज पुण्यात ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रम योगाभ्यास केले.

  • 10/12

    ‘योग ही आमच्या आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे..!’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 11/12

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘योगा बाय द बे’ या उपक्रमात योगाभ्यास केले.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम (हेही पाहा : ‘देवमाणूस’ फेम अभिनेता पोहोचला संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात)

TOPICS
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५International Yoga Day 2025योगाYogaयोगा डे २०२५Yoga Day 2025

Web Title: International yoga day 2025 these politicians from india who did yoga today photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.