• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. larry ellison is now the richest person in the world elon musk is left behind who is larry ellison in marathi news gkt

Larry Ellison : लॅरी एलिसन आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एलॉन मस्क यांना टाकलं मागे; कोण आहेत लॅरी एलिसन?

Larry Ellison : ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

September 14, 2025 23:59 IST
Follow Us
  • Who is Larry Ellison
    1/8

    ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. लॅरी एलिसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच जागतिक संपत्तीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/8

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांना लॅरी एलिसन यांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे आता जगभरात एलिसन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/8

    ओरेकल कॉर्पोरेशनच्या स्टॉकमध्ये एका दिवसांत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे लॅरी एलिसन यांच्या एकूण संपत्तीमध्ये फक्त एका दिवसांत १०१ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/8

    एका दिवसांत १०१ अब्ज डॉलर्सने संपत्तीत वाढ झाल्यामुळे एका रात्रीत लॅरी एलिसन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/8

    लॅरी एलिसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा जागतिक संपत्तीच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं असून त्यांच्या शेअरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 6/8

    आतापर्यंत नोंदवलेली आतापर्यंतची जागतिक संपत्तीच्या क्रमवारीतील सर्वात मोठी ही वाढ आहे. ८१ वर्षांचे लॅरी एलिसन हे ओरेकलचे अध्यक्ष आहेत. त्यांची बहुतेक संपत्ती सॉफ्टवेअर कंपनीमध्ये केंद्रित आहे.  (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 7/8

    लॅरी एलिसन यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकलं असून आता लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/8

    लॅरी एलिसन यांची नेटवर्थ ३९३ बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३४.६० लाख कोटी रुपये आहे. जी इलॉन मस्क यांच्या ३३.९० लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थपेक्षा जास्त आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
अमेरिकाAmericaएलॉन मस्कElon Musk

Web Title: Larry ellison is now the richest person in the world elon musk is left behind who is larry ellison in marathi news gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.