Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm narendra modi money storage bank scsg

Modi Money Bank : …म्हणून त्याने पैशाची बचत करण्यासाठी बनवले ‘मोदी गल्ले’; एकदा हे फोटो पाहाच

हे गल्ले बनवण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागल्याचं तसेच मोदींच्या करोनासंदर्भातील कामातून याची कल्पना सुचल्याचंही गल्ले बनवणाऱ्या कारागिराने सांगितलं

July 14, 2021 09:50 IST
Follow Us
  • PM Narendra Modi Money Storage Bank
    1/10

    बिहारमधील मुज्जफरापूर येथील एका कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाकडी बाहुल्या बनवल्या आहेत. (सर्व फोटो : एएनआयवरुन साभार)

  • 2/10

    जय प्रकाश यांनी बनवलेल्या या बाहुल्या म्हणजे लहान आकाराचे गल्ले आहेत.

  • 3/10

    मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युची घोषणा केली तेव्हा आपल्याला अशा बहुल्या बनवण्याची कल्पना सुचल्याचं जय प्रकाश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

  • 4/10

    पंतप्रधान मोदींनी करोनापासून देशाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याने त्यापासून या बाहुल्या बनवण्याची प्रेरणा आपण घेतल्याचं प्रकाश यांनी म्हटलं आहे.

  • 5/10

    मोदींनी करोनासंदर्भात केलेल्या कामगिरीमुळे त्यांनी देशातील लोकांना वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच मी पैसे वाचवण्यासाठी मोदी थीमवर आधारित हे बाहुली रुपी गल्ले तयार केलेत, असं प्रकाश सांगतात.

  • 6/10

    या गल्ल्यांमध्ये एक लाख रुपयांपर्यंत पैसे गोळा करता येईल. यामध्ये नाण्यांबरोबरच नोटा साठवण्यासाठीही मुबलक जागा आहे, असंही प्रकाश यांनी सांगितलं.

  • 7/10

    हे गल्ले बनवण्यासाठी मला किमान एका महिन्याचा कालावधी लागल्याचं, प्रकाश यांनी सांगितलं.

  • 8/10

    सध्या आपण या गल्ल्यांची मुज्जफरापूरमधील बाजारांमध्ये विक्री करतो असंही प्रकाश म्हणाले.

  • 9/10

    प्रकाश यांच्या सांगण्यानुसार, या बहुल्यांचा वापर लहान मुलांना पंतप्रधान मोदींबद्दल माहिती देण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • 10/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, असंही प्रकाश यांनी म्हटलं आहे. त्यांनी या गल्ल्यांच्या तळाशी असणाऱ्या बेसवर 'The Best PM In The World', असंही लिहिलं आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirusनरेंद्र मोदीNarendra Modiसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Pm narendra modi money storage bank scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.