Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. facebook instagram whatsapp shut down for 6 hours people go crazy over meme on twitter ttg

काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

Updated: October 5, 2021 10:43 IST
Follow Us
  • फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाली होती.
    1/25

    फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाली होती.

  • 2/25

     ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं. 

  • 3/25

    इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत.

  • 4/25

    तीन मोठी माध्यम अचानक बंद झाल्याने लोकांचा पुरता गोधळ उडाला.

  • 5/25

    तिन्ही माध्यम बंद झाल्यावर नेटीझन्सने आपला मोर्चा ट्विटरवर वळवला.

  • 6/25

    नेटीझन्सने बघता बघता असंख्य मिम्सच्या माध्यमातून आपली मत वक्त करायला सुरुवात केली.

  • 7/25

    काहींनी तर आता आम्ही लिंकडीनकडे वळायचं ठरवलं.

  • 8/25

    तिन्ही माध्यम बंद झाल्यावर लोकांनी ट्विटवर आपली प्रतिक्रिया नोंदवायला सुरु केली.

  • 9/25

    तिन्ही सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्गनेही या सर्व गोंधळावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

  • 10/25

    माध्यम बंद झाल्यावर अनेकांनी झोप काढली.. अशा स्वरूपाचे मिम्सही सगळीकडे ट्रेंड करत होते.

  • 11/25

    फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा देणारे मार्क झुकरबर्ग हे सगळं पुन्हा सुरळीत होण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करताना.

  • 12/25

    व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरलं जाणार माध्यम आहे.

  • 13/25

    सगळ्यांनी आपला मोर्चा ट्विटर वळवल्यावर ट्विटरनेही हटके पद्धतीने सगळ्याचं स्वागत केलं

  • 14/25

    व्हायरल मिम

  • 15/25

    प्रसिद्ध वेबसीरीज मनी हाइस्टवरूनही नेटीझन्सने मिम्स बनवले आहेत.

  • 16/25

    नेटकरी अश्मयुगात गेला अन् त्याने मिम्सचा बाजार उठला अशी परस्थितीत झाली होती.

  • 17/25

    फक्त ट्वीटर सुरु असल्याने बाकीच्या मध्यामच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट केल्या जात होत्या.

  • 18/25

    जुन्या काळातील टेक्स्ट मेसेजचा वापर करावा लागेल की काय म्हणून नेटकरी नाराज होते.

  • 19/25

    इतरांना इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये समस्या येत आहेत का हे तपासण्यासाठी लोक ट्विटरमध्ये कसे लॉग इन करत आहेत याबद्दल अनेकांनी मेम्स शेअर केले.

  • 20/25

    तिन्ही माध्यम बंद झाली आहेत हे लोकांच्या लक्षात यायला वेळ गेला.

  • 21/25

    व्हायरल मिम

  • 22/25

    या काळात ट्विटरने सगळ्यांना आश्रय दिला.

  • 23/25

    अनेकांना तिन्ही माध्यम बंद असल्याचं आज मंगळवारी समजलं. यावरूनही अनेक मिम्स तयार करण्यात आले आहेत.

  • 24/25

    सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे. 

  • 25/25

    समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला. (सर्व फोटो: सोशल मीडिया)

TOPICS
एक्सTwitterफेसबुकFacebookमराठी विनोदMarathi Jokeव्हॉट्सअ‍ॅपWhatsapp

Web Title: Facebook instagram whatsapp shut down for 6 hours people go crazy over meme on twitter ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.