• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. viral memes on mumbai city down in temperature mumbaikar up in laughter ttg

Viral Memes: तापमानाचा पारा डाऊन, हास्याचा पारा अप… मुंबईकर कुडकुडले अन् नेटकरी हसले

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमान कमी झाले आहे. या अचानक आलेल्या थंडीवर मुंबईकरांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत.

Updated: January 11, 2022 09:14 IST
Follow Us
  • उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.
    1/27

    उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

  • 2/27

    गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे.

  • 3/27

    व्हायरल मिम

  • 4/27

    मुंबईकरांना उन हवं आहे

  • 5/27

    सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 6/27

    सिनेमातील डायलॉगचे मिम्स

  • 7/27

    मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद करण्यात आली आहे.

  • 8/27

    मुंबईकरांना मस्त चादर घेऊन थंडीचा आनंद घेयचा आहे

  • 9/27

    मुंबईत १३.२ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.

  • 10/27

    मुंबईकरांना या थंडीचा अजिबातच सवय नाही

  • 11/27

    मुंबईकरांसाठी २५ डिग्रीच्या खाली पारा जाणं म्हणजे थंडी असण आहे.

  • 12/27

    स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

  • 13/27

    मुंबईकर आणि दिल्लीकरांमधील फरक

  • 14/27

    पुणेकर मुंबईकरांकडे बघताना

  • 15/27

    हे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात मुंबईतील पारा हा ५ अंशांनी घसरला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

  • 16/27

    मुंबई हे एखद्या हिल स्टेशनप्रमाणे वाटत आहे.

  • 17/27

    विशेष म्हणजे मुंबईतील कमाल तापमानातही घसरण झाली आहे.

  • 18/27

    सध्या मुंबईत २६.७ कमाल तापमान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे तापमानही सर्वात कमी आहे.

  • 19/27

    व्हायरल मिम

  • 20/27

    पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • 21/27

    जुन्या सिनेमाची नेटीझन्सला झाली आठवण

  • 22/27

    पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई आणि उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता कायम असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • 23/27

    गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तर भारतातून मुंबईत थंड वारे वाहत आहे. हेच वारे वाढत्या थंडीला कारणीभूत आहेत.

  • 24/27

    तसेच त्या ठिकाणी सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. या दोन कारणांमुळेच मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. अशी माहिती स्कायमेट या हवामान संस्थेचे शास्त्रज्ञ महेश पालवत यांनी ट्वीट करत दिली.

  • 25/27

    मुंबईच्या हवेत वाढलेला सुखद गारव्याचा नागरिक आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 26/27

    मुंबई अगदी एखाद्या बर्फाळप्रदेशासारखं वाटत आहे.

  • 27/27

    पारा कमी होताच मुंबईकर गारठले आहेत आणि थंडीची मज्जा घेत आहेत (सर्व फोटो: Twitter)

TOPICS
मुंबईMumbaiसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Viral memes on mumbai city down in temperature mumbaikar up in laughter ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.