• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm modi raksha bandhan daughters of staff members at pm office tie him rakhi scsg

Photos: रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधानांच्या घरी आले खास पाहुणे; राखी बांधतानाचा फोटो पोस्ट करत मोदी म्हणाले, “फार स्पेशल…”

मोदींनी सकाळीच देशातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुपारी हे फोटो शेअर केले.

August 11, 2022 14:00 IST
Follow Us
  • PM Modi Raksha Bandhan
    1/6

    पंतप्रधान नरंद्र मोदींनी आज त्यांच्या घरी रक्षाबंधनाचा दिवस काही विशेष पाहुण्यांसोबत साजरा केला.

  • 2/6

    सकाळीच पंतप्रधानांनी ट्विटरवरुन देशातील नागरिकांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. “सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा” असं ट्विट मोदींनी केलं होतं.

  • 3/6

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी आज पंतप्रधान मोदींना राख्या बांधल्या. दुपारी एकच्या सुमारास हा आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.

  • 4/6

    पंतप्रधान मोदींच्या कार्यालयामध्ये सफसफाईचं काम करणारे कर्मचारी, माळी, शिपाई, वाहनचालक यांच्याबरोबरच इतर कर्मचाऱ्यांच्या मुलींनी आज मोदींना राख्या बांधल्या.

  • 5/6

    या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे व्हिडीओ अधिकाऱ्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. मोदींनी या मुलींसोबत छान गप्पाही मारल्या.

  • 6/6

    पंतप्रधान मोदींनीही, “य़ा तरुण मंडळींसोबत फार खास रक्षाबंधन साजरं केलं,” असं म्हणत काही फोटो शेअर केले आहेत.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Pm modi raksha bandhan daughters of staff members at pm office tie him rakhi scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.