• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. from siddharth shukla to sonali phogat these bigg boss ex contestants died early gps

सिद्धार्थ शुक्ला ते सोनाली फोगट पर्यंत ‘या’ बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप

जाणून घ्या सिद्धार्थ शुक्लापासून ते सोनाली फोगट पर्यंत कोणत्या बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप.

August 24, 2022 16:40 IST
Follow Us
  • From Siddharth Shukla to Sonali Phogat, ex-contestants of 'Ya' Bigg Boss bid farewell to the world
    1/6

    सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. ती एक भाजप नेता होती. तसंच तिने टिकटॉकवरील व्हिडीओंद्वारे लोकप्रियता मिळवली होती.

  • 2/6

    तिने बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली आणि ३४ दिवस ती बिग बॉसच्या घरात राहिली होती. सोनाली ४३ वर्षांची होती आणि गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.

  • 3/6

    सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नाहीत यावर आजही विश्वास ठेवणे कठीण आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून त्यांचे चाहते अद्याप या दुःखद बातमीतून सावरलेले नाहीत.

  • 4/6

    प्रत्युषा बॅनर्जीने ‘बालिका वधू’मध्ये मुख्य भूमिका साकारून चर्चेत आली होती. तिने बिग बॉस सीझन ७ मध्ये भाग घेतला होता, परंतु ६३व्या दिवशी ती शोमधून बाहेर पडली. २०१६ मध्ये, वयाच्या २४ व्या वर्षी, या अभिनेत्रीने आत्महत्या केली.

  • 5/6

    ‘बिग ब्रदर’ ५ मध्ये भाग घेतल्यानंतर, जेड गुडी ‘बिग बॉस’ सीझन २ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली. पण, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने अवघ्या पाच दिवसांत त्यांना घर सोडावे लागले. २००९ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

  • 6/6

    ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक होता स्वामी ओम. गेल्या वर्षी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

.

TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video

Web Title: From siddharth shukla to sonali phogat these bigg boss ex contestants died early gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.