• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. queen elizabeth ii death family tree know about her son grand daughter photos kak

Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राजघराण्यातील पुढचा उत्तराधिकारी कोण?, जाणून घ्या

Queen Elizabeth II Family Tree : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (८ सप्टेंबर) रोजी वयाच्या ९६ वर्षी निधन झालं.

September 9, 2022 10:53 IST
Follow Us
  • Queen Elizabeth II Death family tree photos
    1/15

    ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (८ सप्टेंबर) रोजी वयाच्या ९६ वर्षी निधन झालं.

  • 2/15

    त्यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खराब होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते.

  • 3/15

    १९५२ साली त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर आल्या होत्या.

  • 4/15

    मागील ७० वर्षांपासून त्यांनी ब्रिटनची महाराणी हे पद सांभाळले.

  • 5/15

    त्यांच्या निधनानंतर आता पुढचा उत्तराधिकारी कोण असेल, याबद्दल जाणून घेऊया.

  • 6/15

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि राजकुमार फिलिप यांना चार्ल्स, एडवर्ड, एंड्रयू ही मुले आहेत. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव राजकुमारी एनी असं आहे.

  • 7/15

    यापैकी चार्ल्स सर्वात थोरले असल्याने ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून त्यांना घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी केमिला पार्कर नव्या महाराणी असतील.

  • 8/15

    चार्ल्स यांना विलियम आणि हॅरी ही दोन मुले आहेत. विलियम यांनी केट मिडिलटन यांच्याशी लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.

  • 9/15

    अभिनेत्री मेगन मार्कलशी लग्न केल्यामुळे चर्चेत आलेले हॅरी २०२० मध्ये त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळे झाले. त्यांना दोन मुले आहेत.

  • 10/15

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र एंड्रयू यांना दोन मुली आहेत.

  • 11/15

    राजकुमार एडवर्ड हे महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे तिसरे पुत्र आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

  • 12/15

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची मुलगी राजकुमारी एनी हिने दोन विवाह केले आहेत. राजकुमार पीटर फिलिप्स आणि जारा डिंटल ही दोन मुले आहेत.

  • 13/15

    महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे कुटुंबीय.

  • 14/15

    (सर्व फोटो : Reuters)

  • 15/15

    (हेही पाहा :स्मिता ठाकरेंनंतर आणखी एक ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचल्याने चर्चा )

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsट्रेंडिंग न्यूजTrending NewsराणीQueen

Web Title: Queen elizabeth ii death family tree know about her son grand daughter photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.