-
देशभरात सगळीकडेच नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. मुख्य करुन कोलकात्यात नवरात्रोत्सावाची वेगळीच धूम पहायला मिळत आहे.
-
ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. बंगाली रितीप्रमाणे शंख वाजवून पूजेच प्रारंभ करण्यात आला. (पीटीआय फोटो)
-
कोलकात्यात नवरात्रोत्सावच्या काळात वेगेळेच वातावरण पाहायला मिळते. इथं मोठ्या उत्साहात हे नऊ दिवस साजरे केले जातात. (पीटीआय फोटो)
-
: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे सचिव स्नेहशिष गांगुली (L) यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळील सामुदायिक देवी दुर्गा पूजा पंडालच्या उद्घाटन केले. (पीटीआय फोटो)
-
आगरतळा येथे दुर्गा पूजा सोहळ्यासाठी दुर्गा पूजा पंडालमध्ये बुर्ज खलिफाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. (पीटीआय फोटो)
-
कोलकात्यात दुर्गा पूजा निमित्त भव्य आणि आकर्षक पंडालांची निर्मिती करण्यात आली आहे.
-
कोलकात्यात दुर्गापूजेला विषेश महत्व आहे.२ ते ५ऑक्टोबर दरम्यान दुर्गापूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. (एपी फोटो)
-
श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबच्यावतीनं दुर्गापूजानिमित्त भव्य आणि आकर्षक अशा पंडालाची निर्मिती करण्यात आली आहे.
-
कोलकात्यात दुर्गा पूजा उत्सवादरम्यान दुर्गा मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती (पीटीआय फोटो)
PHOTOS : आकर्षक देखावे, नेत्रदीपक रोषणाई, कोलकात्यात नवरात्रोत्सवाची धूम; भक्तगणांची मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी
तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावऱण आहे. कोलकात्यातही दुर्गापूजानिमित्त भव्य पंडालांची निर्मिती करण्यात आली आहे
Web Title: Durga puja 2022 celebrated with enthusiasm across navratri celebrations in kolkata dpj