-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वापासून दूर असला तरी तो नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.
-
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
सारा तेंडुलकरचा आज २५ वा वाढदिवस आहे.
-
या निमित्ताने तिने जंगी सेलिब्रेशन केलं आहे.
-
याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
यात तिच्या समोर एक केक पाहायला मिळत आहेत.
-
यावर छान शॉवर कँडल लावण्यात आली होती.
-
त्याबरोबर तिने २५ असे लिहिलेले मेणबत्तीही लावली आहे.
-
याला तिने छान कॅप्शनही दिले आहे.
-
“नाईट ड्रेस घालून आणि खूप खूप खूप प्रेमाबरोबर २५ व्या वर्षात पदार्पण”, असे तिने या फोटो कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
दरम्यान तिच्या या वाढदिवसानिमित्ताने शेअर केलेली ही स्टोरी व्हायरल होत आहे.
सारा तेंडुलकरचा २५ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो पाहिलेत का?
या निमित्ताने सारा तेंडुलकरने जंगी सेलिब्रेशन केलं आहे.
Web Title: Master blaster sachin tendulkar daughter sara tendulkar share 25 birthday celebration photos viral nrp