• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is virat kohli fan ameesha basera know the story behind viral photo kak

Photos : विराट कोहली पावला! ‘त्या’ एका फोटोमुळे वाढले चाहतीचे फॉलोवर्स, जाणून घ्या व्हायरल फोटोमागची गोष्ट

अमीशाने विराटबरोबरचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता.

Updated: October 17, 2022 19:27 IST
Follow Us
  • virat kohli fan ameesha basera
    1/12

    भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.

  • 2/12

    केवळ मैदानवरील खेळामुळेच नाही तर स्टाइलनेही विराट चाहत्यांना भूरळ पाडतो.

  • 3/12

    विराटचे जगभरात लाखो चाहते आहेत. अशीच एक चाहती विराटला ऑस्ट्रेलियामध्ये भेटली.

  • 4/12

    अमीशा बसेरा असं तिचं नाव असून ब्रिसबेनमध्ये तिने विराटची भेट घेऊन त्याच्याबरोबर फोटो काढला.

  • 5/12

    अमीशाने विराटबरोबरचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. आणि बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

  • 6/12

    या फोटोला तिने ‘शब्दांच्या पलिकडले’ असं कॅप्शन देऊन हार्ट इमोजी ही टाकले आहेत.

  • 7/12

    या फोटोमुळे विराटच्या या सुंदर चाहतीच्या फॉलोवर्समध्येही झपाट्याने वाढ होत आहे.

  • 8/12

    विराटच्या या सुंदर चाहतीची नेटकऱ्यांनीही भूरळ पडली आहे.

  • 9/12

    सुरुवातीला अमीशाचे हजारच्या आसपास फॉलोवर्स होते. फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही संख्या सात हजारांवर जाऊन पोहचली आहे.

  • 10/12

    अमीशा क्वीन्सलँडमध्ये शिक्षण घेत आहे. ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड’ची विद्यार्थिनी आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : अमीशा बसेरा/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Who is virat kohli fan ameesha basera know the story behind viral photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.