• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. britain new pm rishi sunak and his wife akshata murthy property net worth income house photos kak

Photos: अबब! ऋषी सुनक आहेत साडेसहा हजार कोटींचे मालक; श्रीमंतीच्या बाबतीत ब्रिटनच्या राजाहूनही वरचढ

ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांच्या मालमत्तेपेक्षा दुप्पट आहे.

Updated: October 25, 2022 17:19 IST
Follow Us
  • britain new prime minister rishi sunak property net worth
    1/21

    ब्रिटनच्या पंतप्रधानपदी २४ ऑक्टोबरला ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर एक इतिहास रचला गेला.

  • 2/21

    ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत.

  • 3/21

    सुनक हे पंतप्रधान होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर आता सर्वच स्तरातून भारतीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • 4/21

    सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत. शिवाय ते माजी अर्थमंत्रीही होते.

  • 5/21

    ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि सूधा मूर्ती यांचे ते जावई आहेत.

  • 6/21

    सिलिकॉन व्हॅलीतील स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये ते पहिल्यांदा नारायण मूर्ती आणि सूधा मूर्ती यांची कन्या अक्षता यांना भेटले.

  • 7/21

    २००६ मध्ये बंगळुरु येथे ऋषी आणि अक्षता यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आहेत.

  • 8/21

    ऋषी यांचा जन्म इंग्लंडमधील साऊथहॅम्टन येथील असला तरी त्यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत.

  • 9/21

    ऋषी आणि अक्षता ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ‘सण्डे टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ऋषी आणि अक्षता २२२व्या स्थानावर आहेत.

  • 10/21

    इंग्लंडमध्ये ऋषी आणि अक्षता यांची चार आलिशान घरे आहेत.

  • 11/21

    त्यातील केन्सिंगटन येथील पाच बेडरुम असलेल्या घराची किंमत सुमारे सात मिलियन पाऊंड म्हणजेच ६५ कोटींच्या घरात आहे.

  • 12/21

    चार मजली या आलिशान बंगल्यात गार्डनर आणि स्विमिंगपूलदेखील आहे.

  • 13/21

    ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, अक्षता या इन्फोसिसमध्ये ०.९३ टक्के भागधारक आहेत. यातून त्यांना १.२ मिलियनचे उत्पन्न मिळते.

  • 14/21

    २०२२च्या सुरुवातीला ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता यांची संपत्ती इंग्लंडची राणी एलिझाबेथ II यांच्यापेक्षाही जास्त असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

  • 15/21

    अक्षता यांच्या वैयक्तिक संपत्तीत वाढ होऊन सुमारे ३५० मिलियन पाऊंड्स (तीन हजार कोटी) मालमत्तेच्या त्या मालक झाल्या होत्या.

  • 16/21

    तर ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्स यांच्या मालमत्तेपेक्षा दुप्पट आहे.

  • 17/21

    प्रिन्स चार्ल्स यांची एकूण संपत्ती सुमारे ३०० ते ३५० मिलियन पाऊंड इतकी आहे.

  • 18/21

    तर ऋषी आणि अक्षया यांची एकूण ७३० मिलियन पाऊंड संपत्तीचे मालक आहेत.

  • 19/21

    भारतीय रुपयानुसार या दाम्पत्याकडे सहा हजार ८४५ कोटींहून अधिक मालमत्ता आहे.

  • 20/21

    (सर्व फोटो :इंडियन एक्सप्रेस, ऋषी सुनक/ फेसबुक)

  • 21/21

    (हेही पाहा >> Photos : “मुंग्या लागलेल्या चपातीचा तुकडा तोंडात टाकला अन्…”, सुषमा अंधारेंनी सांगितला बालपणीचा ‘तो’ हृदयद्रावक प्रसंग)

TOPICS
ऋषी सुनकRishi Sunakट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Britain new pm rishi sunak and his wife akshata murthy property net worth income house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.