• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cricketer ravindra jadega wife rivaba jadeja get bjp ticket for gujarat election know more about her photos kak

Photos : क्रिकेटर पती, काँग्रेस नेत्याची पुतणी अन् भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी; जाणून घ्या रवींद्र जडेजाच्या पत्नीबद्दल

गुजरातमधील उत्तर जामनगर भागातून रिवाबा जडेजा निवडणूक लढवणार आहे.

Updated: November 11, 2022 13:08 IST
Follow Us
  • who-is-bjp-candidate-and-ravindra-jadeja-wife-raviba-jadeja
    1/18

    भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं आहे.

  • 2/18

    गुजरातमधील उत्तर जामनगर भागातून रिवाबा जडेजा निवडणूक लढवणार आहे.

  • 3/18

    भाजपाने विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा जडेजा चर्चेत आले आहेत.

  • 4/18

    रिवाबा जडेजा मुळची गुजरातमधील राजकोट येथील रहिवाशी आहे.

  • 5/18

    तिचे वडील हरदेव सोलंकी हे एक प्रसिद्ध व्यायसायिक आहेत.

  • 6/18

    रवींद्र जडेजाशी विवाह होण्याआधी ती रिवा सोलंकी या नावाने ओळखली जायची.

  • 7/18

    रिवाबाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून आधीपासूनच ती सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेली आहे.

  • 8/18

    २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता.

  • 9/18

    त्याआधी रिवाबा राजपूत गटाच्या करणी सेनात सक्रिय होती.

  • 10/18

    कॉंग्रेस नेते हरि सिंह सोलंकी यांची रिवाबा पुतणी आहे.

  • 11/18

    राजकोटमध्ये जडेजा कुटुंबियांचे ‘जड्डूस फूड फिल्ड’ नावाचे रेस्टॉरंट आहे.

  • 12/18

    रिबावा आणि रवींद्र जडेजा यांनी १७ एप्रिल २०१६ साली लग्नगाठ बांधली.

  • 13/18

    त्यांना निधायना ही मुलगी आहे.

  • 14/18

    रिवाबा जडेजाने भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी “रिवाबा गुजरातच्या ओळखीचा चेहरा आहे. भाजपाला याचा नक्कीच फायदा होईल”, असं वक्तव्य केलं होतं.

  • 15/18

    १ व ५ डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबर या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

  • 16/18

    या निवडणुकीत रिवाबा जडेजा भरघोस मतांनी निवडूण येणार असल्याच्या अपेक्षा पक्षाला आहेत.

  • 17/18

    (सर्व फोटो : रिवाबा जडेजा/ फेसबूक)

  • 18/18

    (हेही पाहा >> Photos : ‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक आणि सानियाच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांनंतर फोटो झाले व्हायरल)

TOPICS
गुजरातGujaratभारतीय जनता पार्टीBJPरवींद्र जडेजाRavindra Jadeja

Web Title: Cricketer ravindra jadega wife rivaba jadeja get bjp ticket for gujarat election know more about her photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.