• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is ayesha omar rumoured girlfriend of sania mirza husband shoaib malik bold photo amid divorce hrc

आयेशा ओमर कोण आहे? जिच्यामुळे सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या नात्यात आला दुरावा

शोएब-सानियाच्या सुखी संसारात वादळ, कोण आहे आयेशा ओमर?

Updated: November 12, 2022 18:10 IST
Follow Us
  • Sania Mirz-Shoaib Malik
    1/21

    भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आला आहे.

  • 2/21

    दोघांनीही अधिकृतरित्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही.

  • 3/21

    पण शोएबच्या एका जवळच्या व्यक्तीने या दोघांचा घटस्फोट झाल्याचा दावा केलाय.

  • 4/21

    तब्बल १२ वर्षांच्या संसारानंतर दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे.

  • 5/21

    या दोघांच्या घटस्फोटाला शोएबचं पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरशी असलेली जवळीक कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.

  • 6/21

    शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा उमरसह जोडलं जात आहे.

  • 7/21

    शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा ओमरसह जोडलं जात आहे.

  • 8/21

    आयेशा उमर आणि शोएब मलिकचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

  • 9/21

    दोघांचा बोल्ड अवतार या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.

  • 10/21

    आयेशा आणि शोएबच्या या स्विमिंगपूलमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.२०२१मध्ये त्यांनी ओके या पाकिस्तानी मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. त्याच दरम्यानचे हे फोटो आहेत.

  • 11/21

    घटस्फोटांच्या चर्चादरम्यान शोएब आणि आएशाचे बोल्ड फोटो चर्चेचा विषय ठरलेत. या जवळीकीमुळेच शोएब-सानियाच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चाही आहे.

  • 12/21

    आयेशा ही अभिनेत्री आणि मॉडेलसह एक युट्यूबरही आहे.

  • 13/21

    पाकिस्तानमध्ये ती स्टाइल आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे.

  • 14/21

    आयेशाने २०१५मध्ये पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

  • 15/21

    आएशा सर्वात जास्त मानधन घेणारी पाकिस्तानी अभिनेत्री आहे.

  • 16/21

    ती तिच्या फॅशनसाठी विशेष ओळखली जाते.

  • 17/21

    आयेशा ४१ वर्षांची आहे.

  • 18/21

    इन्स्टाग्रामवर तिचे ५ मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

  • 19/21

    शोएबला आयेशाचा अभिनय खूप आवडतो, अनेकदा त्याने जाहीरपणे तिचं कौतुकही केलंय. (सर्व फोटो शोएब मलिक व आयेशा ओमरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

  • 20/21

    हेही पाहा – सीमेपलीकडचं प्रेम, लग्न अन् १२ वर्षांनी घटस्फोट? ‘अशी’ होती सानिया मिर्झा-शोएब मलिकची Love Story

  • 21/21

    सानिया मिर्झा-शोएब मलिक १२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार? चर्चांदरम्यान लग्नाचे फोटो व्हायरल

TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsसानिया मिर्झाSania Mirza

Web Title: Who is ayesha omar rumoured girlfriend of sania mirza husband shoaib malik bold photo amid divorce hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.