• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ravindra jadeja wife changed her look after entering politics check out rivaba classic saree collection pvp

Photos: राजकारणात प्रवेश केल्यानंतर रवींद्र जडेजाच्या पत्नीने बदलला लूक; पाहा रिवाबाचं क्लासिक साडी कलेक्शन

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा अतिशय फॅशनेबल आहे. मात्र राजकारणात आल्यानंतर तिने आपला पेहराव बदलला आहे.

November 17, 2022 19:07 IST
Follow Us
  • rivaba ranvindra jadeja saree collection
    1/15

    क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोलंकी उर्फ ​​रिवाबा जडेजा सध्या चर्चेत आहे.

  • 2/15

    रिवाबा भाजपाच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाही तिच्या प्रचारासाठी मैदानात उताराला आहे.

  • 3/15

    १ व ५ डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

  • 4/15

    या निवडणुकीत रिवाबा जडेजा भरघोस मतांनी निवडूण येईल अशी अपेक्षा भाजपाला आहे.

  • 5/15

    रिवाबा जडेजा मुळची गुजरातमधील राजकोट येथील रहिवाशी आहे.

  • 6/15

    रिवाबाने भाजपात प्रवेश केल्यानंतर, “रिवाबा गुजरातच्या ओळखीचा चेहरा आहे. भाजपाला याचा नक्कीच फायदा होईल”, असं वक्तव्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं.

  • 7/15

    रिवाबाने २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला. आता भाजपने तिला गुजरातमधील जामनगर उत्तरमधून उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.

  • 8/15

    रिवाबाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर ती खूप फॅशनेबलदेखील आहे. पण राजकारणात आल्यापासून ती अनेक प्रसंगी साडी नेसून दिसली आहे.

  • 9/15

    रिवाबाकडे साड्यांचे चांगले कलेक्शन आहे. इतकेच नाही तर प्रत्येक रंगाची साडी तिला शोभते.

  • 10/15

    २०१९ पूर्वीच्या अनेक फोटोमध्ये, रिवाबा बहुतेक वेळा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसली होती. पण आता तिने आपला पेहराव बदलला आहे.

  • 11/15

    रिवाबाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेल्या तीन वर्षांतील फोटोमध्ये ती बहुतेकवेळा साडीमध्येच पाहायला मिळेल.

  • 12/15

    लोकांशी संवाद साधताना आणि त्यांच्याबरोबर वावरताना ती साडीमध्येच दिसते.

  • 13/15

    रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी १७ एप्रिल २०१६ साली प्रेमविवाह केला.

  • 14/15

    रवींद्र जडेजाशी विवाह होण्याआधी ती रिवा सोलंकी या नावाने ओळखली जायची.

  • 15/15

    सर्व फोटो : इन्स्टाग्राम – रवींद्र जडेजा आणि रिवाबा जडेजा

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPरवींद्र जडेजाRavindra Jadeja

Web Title: Ravindra jadeja wife changed her look after entering politics check out rivaba classic saree collection pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.