• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. december is a great opportunity to buy cheap cars a lot of discount will be available on the purchase of this car see how much discount will be available on which model pdb

डिसेंबर महिन्यात बंपर धमाका: ‘या’ कार खरेदीवर मिळवा घसघशीत डिस्काउंट; पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

Car Discounts Dec 2022: नवीन वर्ष सुरू व्हायला आता फक्त काही दिवस उरले आहेत आणि स्वस्तात कार खरेदी करण्यासाठी ही फारच कमी दिवस राहिले आहेत. अनेक कार कंपन्या डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत. चला तर जाणून घेऊया, देशातील सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या कंपन्यांनी या डिसेंबर महिन्यात कोणती तगडी ऑफर दिली आहे.

December 6, 2022 12:02 IST
Follow Us
  • Maruti Suzuki Alto 800: मारुती सुझकीच्या मारुती अल्टो ८०० च्या टॉप मॉडेलवर ४२,००० रुपयांची बचत होणार आहे. या कारच्या बेस मॉडेलवर कंपनीने १७,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला असून या कारच्या सीएनजी मॉडेलवर देखील कंपनीने ४०,१०० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे.
    1/15

    Maruti Suzuki Alto 800: मारुती सुझकीच्या मारुती अल्टो ८०० च्या टॉप मॉडेलवर ४२,००० रुपयांची बचत होणार आहे. या कारच्या बेस मॉडेलवर कंपनीने १७,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला असून या कारच्या सीएनजी मॉडेलवर देखील कंपनीने ४०,१०० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे.

  • 2/15

    ​Maruti Suzuki Dzire: मारुती डिझायर एएमटी या कारवर ३२,००० रुपयांची सूट मिळत आहे. तर या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर १७,००० रुपयांची सूट मिळत आहे.

  • 3/15

    5th Generation Honda City: होंडा या कारवर ३०,००० रुपयांची रोख सवलत, २०,००० हजार रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, ७ हजार रुपयांचा Honda एक्सचेंज बोनस, ८,००० ची कॉर्पोरेट सूट आणि ३२,१४५ किमतीच्या विनामूल्य अॅक्सेसरीज त्याच्या पाचव्या पिढीतील सिटी कारच्या सर्व पेट्रोल प्रकारांवर देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ७२,१४५ रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

  • 4/15

    Honda WR-V: डिसेंबरमध्ये, WR-V चे सर्व पेट्रोल व्हेरिएंट ३०,००० रूपयांच्या रोख सवलतीसह, २०,००० रूपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह, ७,००० रूपयांचा Honda एक्सचेंज बोनस, ५,000 रूपयांचा लॉयल्टी बोनस आणि ३५,३४० रूपयांच्या मोफत अॅक्सेसरीजसह उपलब्ध आहेत. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ७२,३४० रुपयांपर्यंत बचत होणार.

  • 5/15

    Honda Amaze: या डिसेंबरमध्ये, Honda कारवर १०,००० रूपयांची रोख सवलत, १०,००० रूपयांची एक्सचेंज सूट, ५,००० रूपयांचा लॉयल्टी बोनस, ६,००० रूपयांची कॉर्पोरेट सूट आणि १२,१४४ रूपयांच्या किमतीच्या विनामूल्य अॅक्सेसरीज देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ४३,१४४ रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

  • 6/15

    Honda Jazz: होंडा आपल्या कारवर १०,००० रूपयांची रोख सवलत, १०,००० रूपयांचे एक्सचेंज डिस्काउंट, ७,००० रूपयांचा होंडा एक्सचेंज बोनस आणि १२,०४७ रूपये किंमतीच्या जॅझ कारवर मोफत अॅक्सेसरीज देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण ३९,०४७ रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

  • 7/15

    Maruti Celerio: मारुती सेलेरिओ कारच्या सीएनजी मॉडेलवर कंपनीने ४५,१०० रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला असून या कारच्या पेट्रोल मॅन्युअल मॉडेलवर ३६,००० रुपयांची सूट मिळेल. तर सेलेरियोच्या एएमटी मॉडेलवर २१,००० रुपयांची बचत करता येईल.

  • 8/15

    Tata Harrier, Safari: या दोन्ही एसयूव्ही गाड्यांवर टाटा मोटर्सकडून ६५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात पाच हजार रुपयांचं कॉर्पोरेट डिस्काउंट, काही मॉडेल्सवर ३० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि ३० हजार रुपयांच्या एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे.

  • 9/15

    Maruti Suzuki Alto K10: मारुती सुझुकी या महिन्यात अल्टो K10 वर सर्वात मोठी सूट देत आहे. नवीन कार खरेदीदार मॅन्युअल व्हेरिएंट खरेदीवर ५२,००० रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. तर, AMT व्हेरिएंटवर २२,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. याशिवाय, CNG व्हर्जनवर ४५,१०० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.

  • 10/15

    Renault Kwid: Renault च्या क्विड या कारवर ३५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. Renault Kwid १०,००० रूपये कॉर्पोरेट सवलत, १५,००० रूपयांचा एक्सचेंज ऑफर, १०,००० स्क्रॅप बेनिफिट आणि १०,००० रूपये रोख सूट यासह एकूण ४५,००० रुपयांच्या सवलतीच्या ऑफर मिळवत आहेत.

  • 11/15

    Maruti Suzuki Wagon R: वॅगन आर (मॅन्युअल) वर देखील ४२,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर, AMT व्हेरिएंटवर २२,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. दुसरीकडे, जर तुम्हाला वॅगन आर CNG व्हेरिएंट घ्यायची असेल, तर तुम्ही २२,००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.

  • 12/15

    Renault Kiger: कायगर या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ३५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. Renault या महिन्यात या कारवर १५,००० रूपये एक्सचेंज बोनस, १०,००० रूपये स्क्रॅपेज लाभ, १०,००० रूपये कॉर्पोरेट सवलत आणि दोन वर्षांची कारवर वॉरंटी सुद्धा देत आहे. या कारवर एकूण ४५,००० रूपयांची बचत केली जाऊ शकते.

  • 13/15

    Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट या कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर देखील १५,१०० रुपयांची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. मारुती स्विफ्ट या कारची किंमत ५.७३ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारवर ३२,००० रुपयांची बचत होईल.

  • 14/15

    Renault Triber: या महिन्यात त्यांच्या Renault Triber कारवर २५,००० रूपयांचा एक्सचेंज बोनस, १०,००० रूपयांची कॉर्पोरेट सूट, १०,००० रूपयांचा स्क्रॅपेज लाभ आणि १५,००० रूपयांची रोख सवलत देत आहे. अशा प्रकारे, या कारच्या खरेदीवर एकूण ६०,००० रूपयांची बचत करता येणार आहे.

  • 15/15

    Maruti S Presso:ही कार अवघ्या ४०,००० रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार असून यासाठी तुम्हाला ही एसयूव्ही कॅश पेमेंट मोडमध्ये खरेदी करण्यासाठी ६.६४ लाख रुपये मोजावे लागतील परंतु, तुम्ही प्लॅनद्वारे ४० हजार रुपये भरून ती खरेदी करू शकता. यासाठी दर महिन्याला ८,९८४ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. (फोटो सौजन्य-लोकसत्ता )

TOPICS
ऑटो
Auto
ऑफर
Offer
कार
Car

Web Title: December is a great opportunity to buy cheap cars a lot of discount will be available on the purchase of this car see how much discount will be available on which model pdb

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • तरूणाची दगडाने ठेचून हत्‍या, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा…
  • यवतमाळ : नदीपात्रात वाळू उपसा करणारा ट्रक्टर अंगावरून गेल्याने चिमुकलीचा मृत्यू
  • गडचिरोली : चौकशीच्या भीतीने शिक्षण संस्थांकडून नव्याने दास्तावेज बनविण्याचे कारस्थान?
  • रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपटातील नवा लूक पाहून चाहते हैराण, डोबिंवलीत सुरू आहे शूटिंग, व्हिडीओ व्हायरल
  • वजन कमी करण्यासाठी सकाळी ८ वाजण्याआधी आवर्जून करा ‘या’ गोष्टी; वजन आपोआप होईल कमी
  • IPL 2025 RCB vs SRH LIVE Score: RCB कडे नंबर १ बनण्याची संधी; SRH बंगळुरूचा प्लॅन फ्लॉप करणार?
  • पत्नीचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका; न्यायाधीश म्हणाले, “पुरुषप्रधान…”
  • मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली २०२६ पर्यंत नक्षलवाद संपणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • Rajendra Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले राजेंद्र हगवणे कोण आहेत? त्यांच्यावर आरोप काय?
  • पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरण : पुण्यातील शास्त्रज्ञ, नागपुराचे अभियंत्यास यापूर्वी अटक
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • ‘Not India, or anyplace else’: Trump warns Apple of 25% tariff on iPhones made outside US
  • RBI board approves record surplus transfer of Rs 2.69 lakh crore to government for 2024-25
  • Pakistan extends airspace closure for Indian airlines, aircraft by a month, issues fresh NOTAM
  • To avoid hailstorm, IndiGo Delhi-Srinagar flight requested IAF, Lahore ATC for route deviation, both denied: Pilots tell DGCA
  • ‘A judge should not hesitate to offend anyone’: Justice A S Oka bids farewell to Supreme Court
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us