• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 20 crore for caucasian shepherd dog taylor swift cat priced 800 crores see lavish photos of these rich animals svs

Photos: २० कोटींचा कुत्रा, ८०० कोटींची मांजर.. ‘या’ प्राण्यांचे फोटो पाहिले तर म्हणाल असं आयुष्य हवं!

Richest Animals In The World: मागील काही दिवसांपासून कोट्यवधी किमतीचे प्राणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्राण्यांचं आयुष्य पाहाल तर तुम्हीही थक्क व्हाल..

Updated: January 9, 2023 20:18 IST
Follow Us
  • Richest Animals Photos 20 Crore For Caucasian Dog Taylor Swift Cat Priced 800 crores See Lavish Photos Of These Animals
    1/12

    20 Crores Rupees Dog: बंगळुरू मध्ये एका माणसाकडे असा एक कुत्रा आहे जो सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटीजपेक्षा जास्त व्हायरल होत आहे. या कुत्र्याच्या खरेदीसाठी त्याच्या मालकाकडे तब्बल २० कोटींची ऑफर आली आहे.

  • 2/12

    या महागड्या कुत्र्याच्या मालकाचे नाव सतीश एस. असे असून ते प्रसिद्ध डॉग ब्रीडर आहे. सतीश हे इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत.

  • 3/12

    मीडिया रिपोर्ट्स नुसार बंगळुरूच्याच एका बिल्डरने या कुत्र्याला खरेदी करण्यासाठी सतीश यांना २० कोटीची ऑफर सुद्धा दिली आहे.

  • 4/12

    सतीश ने आपल्या कॉकेशियन शेफर्ड चे नाव “Cadaboms Hayder” असे ठेवले आहे. दीड वर्षाच्या कुत्र्याचे वजन जवजवळ १०० किलो आहे.

  • 5/12

    प्राप्त माहितीनुसार या कुत्र्याची उंची ३८ इंच व खांद्याची लांबी ३४ इंच आहे. या कुत्र्याचा एक एक पाय हा २ लिटरच्या कोल्ड ड्रिंकच्या बॉटलच्या आकाराचा आहे.

  • 6/12

    सतीश यांनी आपल्या लाडक्या मित्राला विकण्यास नकार दिला आहे. (Photo: @satishcadaboms/Instagram)

  • 7/12

    अलीकडेच गायिका टेलर स्विफ्टच्या स्कॉटिश मांजरीची सुद्धा अशीच चर्चा रंगली होती.

  • 8/12

    ऑलिव्हिया बेन्सन नावाची ही मांजर जगातील तिसरी सर्वात महागडी मांजर असून तिची किंमत सुमारे ८०० कोटी इतकी आहे.

  • 9/12

    ऑलिव्हिया बेन्सनंतर जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मांजरीचं नाव नाला कॅट असं आहे.

  • 10/12

    @Nala_Cat चे इंस्टाग्रामला ४४ लाख फॉलोवर्स असून तिची अंदाजे किंमत ८२५ कोटी रुपये आहे.

  • 11/12

    जगातील सर्वात महागड्या प्राण्यांच्या यादीत आणखी एक कुत्रा आहे.

  • 12/12

    जर्मन शेफर्ड जातीच्या ‘गुंथर 6’ ची किंमत तब्बल ४००० कोटी इतकी आहे.

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsपाळीव प्राणीPet Animalप्राणीAnimalव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: 20 crore for caucasian shepherd dog taylor swift cat priced 800 crores see lavish photos of these rich animals svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.