• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. business man gautam adani property decreased by 19 percent after hidenberg allegations kak

‘हिंडेनबर्ग’चा एक अहवाल अन् अदाणींच्या संपत्तीत १९ टक्क्यांनी घट; जाणून घ्या किती आहे उद्योगपतींची मालमत्ता?

गौतम अदाणी एकूण किती संपत्तीचे मालक आहेत माहीत आहे का?

January 28, 2023 17:25 IST
Follow Us
  • gautam adani property
    1/12

    उद्योगपती गौतम अदाणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. न्यूयॉर्कमधील ‘हिंडेनबर्ग संस्थे’ने जाहीर केलेल्या अहवालात गौतम अदाणी व त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/12

    अदाणींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेकडून करण्यात आला आहे.

  • 3/12

    तसंच गेल्या काही दशकांपासून अदाणी समुहाकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोपही हिंडनबर्ग संस्थेने केला आहे.

  • 4/12

    त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अदाणींच्या कंपन्यांचं शेअर्स गडगडले आहेत. याचे तीव्र पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहेत.

  • 5/12

    दोन दिवसांत शेअर बाजार एक हजार ६४७ अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे अदाणी समुहाचे दोनच दिवसांत तब्बल ४.१७ कोटींचं नुकसान झालं आहे.

  • 6/12

    गौतम अदाणी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. परंतु, हिंडेनबर्ग संस्थेच्या आरोपांनंतर त्यांच्या संपत्तीत घट होऊन ते चौथ्या स्नाथावर घसरले.

  • 7/12

    त्यानंतर आता फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदाणी थेट सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.

  • 8/12

    २५ जानेवारीला अदाणी यांची एकूण संपत्ती ९.२० लाख कोटी इतकी होती.

  • 9/12

    त्यात जवळपास १९ टक्क्यांनी घट झाली आहे. आता अदाणी एकूण ७.७६ लाख कोटींचे मालक आहेत.

  • 10/12

    गेल्या तीन वर्षांत अदाणींच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१९ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातं. अदाणींच्या संपत्तीमध्ये तब्बल १०० बिलियन डॉलर्सची वाढ झाली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा>>Photos: के. एल. राहुलनंतर अक्षर पटेलची पडली विकेट! क्रिकेटरच्या विवाहसोहळ्यातील फोटो व्हायरल)

TOPICS
गौतम अदाणीGautam Adaniट्रेंडिंगTrending

Web Title: Business man gautam adani property decreased by 19 percent after hidenberg allegations kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.