• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sara tendulkar post create excitement among royal challengers bangalore fans scj

“मी चुकून…” सारा तेंडुलकरच्या इंस्टा स्टोरीमुळे RCB चे फॅन्स गोंधळले, पोस्ट झाली व्हायरल

February 8, 2023 21:29 IST
Follow Us
  • Sara Tendulkar
    1/9

    सारा तेंडुलकरने एक एक पोस्ट केली आणि घोळ झाला आहे (सर्व फोटो सौजन्य-सारा तेंडुलकर, फेसबुक पेज )

  • 2/9

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली टीम आहे. अशात साराने याच टीमबद्दल एक पोस्ट केली.

  • 3/9

    सारा तेंडुलकर ही सचिनची मुलगी आहे

  • 4/9

    सारा सोशल मीडियावर आणि खास करून इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे

  • सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक वहीतला फोटो पोस्ट केला, त्यात तिने लिहिलं होतं की मी चुकून RBC ऐवजी RCB लिहित राहते.
    सारा तेंडुलकरच्या या पोस्टनंतर RCB चे फॅन्स चक्रावून गेले आहेत.
  • 5/9

    साराची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे लोक त्यावर विविध कमेंट करत आहेत.

  • 6/9

    सारा तेंडुलकरचे वडील सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी खेळत होते. आता तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी खेळतो

  • 7/9

    सारा तेंडुलकर दिसायला खूपच छान आहे

TOPICS
क्रीडाSportsसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sara tendulkar post create excitement among royal challengers bangalore fans scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.