• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. stylish and powerful mileage bike under 1 lakh bikes with mileage above 80 kmpl pdb

१ लाखाच्या आत स्टायलिश आणि दमदार मायलेजवाली बाईक शोधतायत? पाहा ‘या’ ९ मोटरसायकल

Best Mileage Bikes in India: पेट्रोलमुळे वैतागलाय? कमी किंमतीत दमदार मायलेज देणाऱ्या बाइकच्या शोधात आहात, मग ही यादी पाहाच…

April 6, 2023 18:31 IST
Follow Us
  • Bajaj CT 100: बजाज सीटी 100 ही कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे. कंपनीचा दावा आहे की, CT 100 चे मायलेज ८० किमी आहे. बाईकची किंमत ५३,६९६ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
    1/9

    Bajaj CT 100: बजाज सीटी 100 ही कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे. कंपनीचा दावा आहे की, CT 100 चे मायलेज ८० किमी आहे. बाईकची किंमत ५३,६९६ रुपये (एक्स-शोरूम) आहे.

  • 2/9

    Bajaj Platina 100: बजाजच्या मोटारसायकची किंमत ५२,९१५ रुपये ते ६३,५७८ रुपये एक्स-शोरूम आहे. बाईकचे मायलेज ७५ kmpl पर्यंत आहे.

  • 3/9

    Bajaj Platina 110 H Gear: Platina मोटरसायकलचे मायलेज ७४ kmpl आहे. त्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर हे ६७,९०४ रुपयांना उपलब्ध आहे.

  • 4/9

    Hero HF Deluxe: ५०,९०० च्या एक्स-शोरूम किमतीत HF Deluxe मिळेल. त्याच्या मायलेजबद्दल बोलायचे तर ते सर्वाधिक आहे. मोटरसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये ८२ किमी अंतर कापते.

  • 5/9

    Hero Passion Pro: Passion Pro ही हिरो मोटोकॉर्पची लोकप्रिय बाईक आहे. या बाईकचे मायलेज ६५ किमी आहे. ही बाईक ७०,३७५ रुपये ते ७५,१०० रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

  • 6/9

    Honda CB Shine: आता Honda CB Shine देखील सर्वात मायलेज देणार्‍या मोटारसायकलींमध्ये आपले स्थान निर्माण करते. बाईकची किंमत ७३,३५२ रुपये ते ७८,१४७ रुपये आहे आणि ६५ किमी पर्यंत मायलेज देते.

  • 7/9

    TVS Radeon: TVS Radeon तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मोटारसायकलचे मायलेज ७० किमी असून त्याची किंमत ५९,९०० रुपये ते ७१,०८२ रुपये आहे.

  • 8/9

    TVS Sport: TVS स्पोर्ट्स बाईकबद्दल बोलायचे झाले तर ती ५८,१३० ते ६४,६५५ रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. मोटरसायकलबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ७६.०४ Kmpl मायलेज देते.

  • 9/9

    TVS Star City Plus: TVS ची स्टार सिटी प्लस खूप लोकप्रिय आहे. मोटारसायकलची किंमत ६९,५०५ रुपये ते ७२,००५ रुपये आहे. याच्या मायलेजबद्दल सांगायचे तर ते ७० किमी पर्यंतचे मायलेज देते. (Photos-financialexpress)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsबाईकBike

Web Title: Stylish and powerful mileage bike under 1 lakh bikes with mileage above 80 kmpl pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.