• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. girl wearing bikini in delhi metro viral video half naked photos go viral online who is rhythm chanana instagram age lifestyle svs

“मी बिकिनी घालते कारण घरी…” मेट्रोमधील व्हायरल बिकिनी गर्लने केला खासगी आयुष्याचा उलगडा; म्हणते, “उर्फी..”

Bikini Girl Viral Video Real Name: दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय तरुणींनी सांगितलं ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाचं खरं कारण…

April 6, 2023 20:46 IST
Follow Us
  • Girl Wearing Bikini In Delhi Metro Viral Video Half Naked Photos Go Viral Online Who Is Rhythm Chanana Instagram Age Lifestyle
    1/12

    Girl Wearing Bikini In Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतून ब्रा आणि मिनी स्कर्ट घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

  • 2/12

    संबंधित तरुणी ही विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदची बहीण तर नाही ना? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला.

  • 3/12

    आता अखेरीस या बिकिनी घातलेल्या मिस्ट्री गर्लचा उलगडा झाला आहे. आपण गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतून अशाच प्रकारे प्रवास करत आहोत, असा खुलासा तिने स्वतः केला आहे.

  • 4/12

    रिदम चन्ना असं या तरुणीचं नाव असून ती १९ वर्षांची आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रिदम चन्नाने सांगितलं, “मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे

  • 5/12

    हे मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाहीये. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? याची मला पर्वा नाही.

  • 6/12

    उर्फी जावेदला कॉपी करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझ्या एका मित्राने अलीकडेच मला उर्फीचा फोटो दाखवला. तोपर्यंत उर्फी कोण आहे? हे मला माहीत नव्हतं.”

  • 7/12

    मला दिल्लीच्या पिंक लाईनवर प्रवास करण्याची परवानगी नाकारली आहे. परंतु इतर कोणत्याही लाईनवर मला अशा समस्येचा सामना करावा लागला नाही,”

  • 8/12

    माझ्या कुटुंबियांना माझ्या कपड्यांची निवड आवडत नाही. मला माझ्या शेजाऱ्यांकडून धमक्या मिळतात. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? याची मला पर्वा नाही, असे रिदम म्हणाली.

  • 9/12

    “असे कपडे परिधान करण्याचा निर्णय एका दिवसात घेतला नाही. मी एका पुराणमतवादी कुटुंबातील आहे.

  • 10/12

    माझ्या घरात मला जे हवे होतं, ते करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे एकेदिवशी मी मला हवं तसं वागण्याचा निर्णय घेतला, कारण हे माझं जीवन आहे.

  • 11/12

    गेल्या अनेक महिन्यांपासून मी असाच प्रवास करत आहे. पण आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • 12/12

    १९ वर्षीय रिदम चन्ना ही एका ऍक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे तर तिला मॉडेलिंग करण्याची इच्छा आहे.

  • (सर्व फोटो: फेसबुक/इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending VideoमनोरंजनEntertainmentव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Girl wearing bikini in delhi metro viral video half naked photos go viral online who is rhythm chanana instagram age lifestyle svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.