• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is designer suhani parekh wear gold dress for nita ambani event hrc

अंबानींच्या कार्यक्रमात सोन्याचा ड्रेस घालून पोहोचलेली ‘ती’ महिला आहे तरी कोण?

Who is Suhani Parekh: अंबानींच्या कार्यक्रमात सोन्याचा ड्रेस घातलेल्या महिलेनं वेधलं लक्ष, जाणून घ्या सुहानी पारेखबद्दल

Updated: April 7, 2023 17:44 IST
Follow Us
  • Suhani Parekh Gold Dress
    1/12

    प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. 

  • 2/12

    या कार्यक्रमात सोन्याचा ड्रेस घालून पोहोचलेल्या महिलेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • 3/12

    ही महिला नेमकी कोण आहे, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. तर ती कोण आहे ते जाणून घेऊयात.

  • 4/12

    तर, या महिलेचं नाव सुहानी पारेख आहे आणि ती ज्वेलरी डिझायनर आहे.

  • 5/12

    गर्भवती असलेली सुहानी अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क सोन्याचा ड्रेस घालून पोहोचली होती.

  • 6/12

    तिने  २४ कॅरेट सोन्यापासून बनलेला ड्रेस घातला होता.

  • 7/12

    तिने २४ कॅरेट गोल्ड बेली आर्मर घातला होता. तिने परिधान केलेला ब्लाऊजही सोनेरी रंगाचा होता. 

  • 8/12

    तिच्या मेटल आर्मरवर बाळाच्या सोनोग्राफीचे फोटोज होते.

  • 9/12

    तिच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

  • 10/12

    साडीवर तिने घातलेले दागिनेही सोनेरी रंगाचेच होते. 

  • 11/12

    अगदी साधा पण सगळ्यांना खिळवून ठेवणारा सुहानीचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो – सुहानी पारेखच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Who is designer suhani parekh wear gold dress for nita ambani event hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.