Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nita and mukesh ambani gifted diamond necklace worth rs 450 cr to daughter in low shloka mehta dpj

मुकेश अंबानींनी सून श्लोकाला भेट दिला ९१ हिऱ्यांचा जगातील सर्वात महागडा नेकलेस; किंमत ऐकून व्हाल थक्क

या हाराचे वैशिष्ट्य म्हणजे हाराची डिजाइन कोणीही कॉपी करू शकत नाही.

Updated: April 13, 2023 17:20 IST
Follow Us
  • जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे नाव येत.
    1/12

    जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे नाव येत.

  • 2/12

    अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखले जाते.

  • 3/12

    त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका मेहता देखील फॅशनच्या बाबतीत मागे नाहीत.

  • 4/12

    महागडे दागिने आणि कपड्यामुळे श्लोका अंबानी अनेकदा चर्चेत असते.

  • 5/12

    मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांची सून श्लोका हिला एक किंमती हार भेट दिला आहे.

  • 6/12

    या हाराची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे.

  • 7/12

    या हाराचे वैशिष्य असे की कोणीही या कोणीही हाराची डिजाइन कोणीही कॉपी करू शकत नाही.

  • 8/12

    एवढंच नाही तर या हाराला पुन्हा बनवताही येणार नाही

  • 9/12

    लेबनीज ज्वेलर्स मौवाद यांनी हा हार बनवला आहे.

  • 10/12

    हा हार ९१ हिऱ्यांपासून बनवला असून तो २०० कॅरेटचा आहे.

  • 11/12

    या हाराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

  • 12/12

    या हाराची किंमत सुमारे ४५० कोटी आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Nita and mukesh ambani gifted diamond necklace worth rs 450 cr to daughter in low shloka mehta dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.