• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. urfi javed mother name and photos video goes viral on instagram bold fitness look impress uorfi fans trending svs

अशी दिसते उर्फी जावेदची आई! इन्स्टावर आहे खूप चर्चा; फिटनेस पाहून वयाचा अंदाजही लावता येणार नाही

Urfi Javed Mother: कपड्यांवरून वाद होत असताना उर्फीच्या आईच्या अकाउंटवर सुद्धा कमेंट करून प्रचंड ट्रोल केलं जातं. उर्फीच्या आईने यावरून आपल्या मुलींची पाठराखण केली आहे.

Updated: April 21, 2023 20:06 IST
Follow Us
  • Urfi Javed Mother Name And Photos Video Goes Viral On Instagram Bold Fitness Look Impress Uorfi Fans Trending
    1/9

    Uorfi Javed Mother Name & Photos: उर्फी जावेद आणि तिचे फॅशन फंडे जगात चर्चेत आहेत. अनेकदा वादात अडकून सुद्धा उर्फीचा कॉन्फिडन्स हा दाद देण्यासारखा आहे. पण तुम्हाला माहितेय का की उर्फीच नव्हे तर तिची आई व बहीण सुद्धा तितकीच बोल्ड आहे.

  • 2/9

    बहुधा उर्फीला सुद्धा हा कॉन्फिडन्स तिच्या कुटुंबातूनच आला असावा असे वाटतंय. उर्फीच्या आईचे न पाहिलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत

  • 3/9

    मीडिया रिपोर्टनुसार, उर्फी जावेदच्या आईचं नाव जाकिया सुल्ताना असे आहे

  • 4/9

    उर्फीच्या बहिणी म्हणजेच उरूसा जावेद व डॉली जावेद यांच्यासह अनेकदा उर्फीची आई फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते.

  • 5/9

    उर्फीच्या आईच्या फोटोजमधून त्यांचा फिटनेस पाहायला मिळतो. अनेकदा जाकिया या जिममधले व्हिडीओ व फोटो शेअर करत असतात.

  • 6/9

    उर्फीच्या आईने आपल्या सगळ्या मुलांसह एक फोटो शेअर केला होता ज्यावर भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्या अजूनही तरुण दिसतात असे म्हणत कमेंट केल्या आहेत

  • 7/9

    उर्फी जावेदच्या आईच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अवघ्या ५७ पोस्ट्स आहेत आणि त्यांच्या अकाऊंटला तब्बल १३ हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत.

  • 8/9

    अनेकदा उर्फीच्या कपड्यांवरून वाद होत असताना उर्फीच्या आईच्या अकाउंटवर सुद्धा कमेंट करून प्रचंड ट्रोल केलं जातं.

  • 9/9

    उर्फीच्या आईने यावरून आपल्या मुलींची पाठराखण केली आहे.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम/ _zakiyasultana)
TOPICS
उर्फी जावेदUrfi Javedट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Urfi javed mother name and photos video goes viral on instagram bold fitness look impress uorfi fans trending svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.