Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do you know why you should not press the clutch while braking the car this is the real reason behind it pdb

कारचा ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

कारचा ब्रेक लावताना क्लच का दाबू नये, जाणून घ्या…

Updated: May 17, 2023 19:08 IST
Follow Us
  • गाडी चालवताना खूप सतर्क रहावं लागतं. गाडीमध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
    1/9

    गाडी चालवताना खूप सतर्क रहावं लागतं. गाडीमध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

  • 2/9

    पहिला एक्सीलेटर, जो वाहनाचा वेग वाढवतो. दुसरा ब्रेक आहे, जो वाहन त्वरीत थांबवण्यासाठी वापरला जातो आणि तिसरा क्लच आहे, जो एक्सीलेटर आणि ब्रेक यांच्यातील दुवा म्हणून काम करतो.

  • 3/9

    याशिवाय, कोणत्याही गीअरसह वाहनात एक्सीलेटर आणि ब्रेक अनावश्यक होतात. जर कार वेगात असेल तर तुम्ही कधीही क्लच दाबून ब्रेक लावू नका, हे ऐकले असेलच, पण असे का म्हणतात याचा कधी विचार केला आहे का, चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

  • 4/9

    गाडी चालवताना क्लचचा अनावश्यक वापर टाळावा. क्लचचा अधिक वापर केल्याने जास्त इंधन लागते. जिथे क्लचची गरज नाही तिथे अजिबात वापरू नका.

  • 5/9

    नवीन ड्रायव्हर्स अनेकदा क्लचवर अधिक जोर देतात. यामुळे तुमची क्लच प्लेट देखील खराब होऊ शकते. यासाठी योग्य गीअर्स वापरा आणि गरज असेल तेव्हाच क्लच वापरा.

  • 6/9

    कार, ​​बाईक किंवा कोणत्याही वाहनात क्लचची भूमिका खूप महत्त्वाची असते. जर वाहनाचा क्लच नीट चालला नाही तर तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. 

  • 7/9

    बहुतेक लोक क्लच दाबून ब्रेक लावतात. उच्च वेगाने आणि उतारावरून उतरताना असे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. तुम्ही दुचाकीवरून असाल किंवा चारचाकी, पण अचानक तुम्ही क्लच दाबल्यास तुमच्या गाडीचा वेग अचानक ६०-७० पर्यंत जाऊ शकतो आणि ते हळूहळू वाढत जाईल.

  • 8/9

    यासोबतच वाहनही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. कारण क्लच दाबल्याने गाडीची चाके गीअर्सच्या मजबूत पकडीतून पूर्णपणे सुटतात, त्यामुळे उतारावर असे केल्याने गाडीचा वेग वाढेल.

  • 9/9

    तसेच या स्थितीत वाहनाचे ब्रेकही निकामी होऊ शकतात. हे तुमच्यासाठी फार धोकादायक ठरु शकते. (फोटो सौजन्य: financialexpress )

TOPICS
ऑटोAutoकारCar

Web Title: Do you know why you should not press the clutch while braking the car this is the real reason behind it pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.