• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. coromandel train accident 288 death more than 1000 injured odisha train tragedy iehd import asc

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू, दुर्घटनेचे मन हेलावणारे Photos समोर

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताला २ दिवस झाले असून या दुर्घटनेत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १,००० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.

June 4, 2023 20:25 IST
Follow Us
  • ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूप लाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळेच अपघात झाला..(फोटो : रॉयटर्स)
    1/7

    ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूप लाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळेच अपघात झाला..(फोटो : रॉयटर्स)

  • 2/7

    कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात इतका भीषण होता की, या रेल्वेचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे तर थेट दुसऱ्या मार्गावर जाऊन पडले. (फोटो: पीटीआय)

  • 3/7

    रात्रभर बचावकार्य सुरूच राहिले कामगार आणि स्थानिक लोकांनी मुतदेह बाहेर काढले, तसेच ट्रेनमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेलं.(फोटो: पीटीआय)

  • 4/7

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. (फोटो : पीटीआय)

  • 5/7

    दुर्घटनास्थळावरील व्हिज्युअल्समध्ये मोडलेले ट्रेनचे डबे, एकावर एक पडलेल्या, जमिनीत रुतलेल्या अवस्थेत दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 6/7

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्याबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदींनी कॅबिनेट मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत जखमींना आणि कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले. (फोटो: पीटीआय)

  • 7/7

    मदतीसाठी ओडिशा सरकारने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.(फोटो: पीटीआय)

TOPICS
ओडिशाOdishaरेल्वेRailwayरेल्वे अपघातRailway Accident

Web Title: Coromandel train accident 288 death more than 1000 injured odisha train tragedy iehd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.