Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

रेल्वे अपघात

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
lpg cylinder on railway track,
कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट? कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सापडला गॅस सिलिंडर, थोडक्यात अनर्थ टळला

या घटनेनंतर कालिंदी एक्सप्रेस जवळपास २० मिनिटे थांबवण्यात आली होती. दरम्यान, घटनास्थळावरून रेल्वे पोलिसांनी सिलिंडर जप्त केले असून गुन्हा दाखल…

A Boy Dacing of Raliway platform Save life of old man who fall While getting off the local Video goes Viral
धावत्या रेल्वेतून उतरत होता वृद्ध व्यक्ती अन् स्थानकावर नाचत होता तरुण….पुढे जे घडले ते व्हिडोओमध्ये पाहा

Viral Video of Railway Accident : धावती रेल्वे पकडताना किंवा रेल्वेतून उतरताना झालेल्या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…

Shocking video standing near the track to take a selfie train came speeding from behind women accident
VIDEO: सेल्फी घेण्यासाठी ‘ती’ ट्रॅकजवळ उभी राहिली; तितक्यात मागून वेगाने ट्रेन आली आणि… मृत्यूचा लाईव्ह थरार

Viral video:रेल्वे ट्रॅकवर उभे राहून तुम्ही देखील सेल्फी, व्हिडीओ काढत असाल तर काळजाचा ठोका चुकावणारा हा व्हिडीओ तुम्हीही पाहा.

Mumbai Central railway passenger fall from local train shocking video
Shocking video: एका प्रवाशासाठी अख्खी मुंबई लोकल रिकामी केली; मध्य रेल्वेत नेमकं काय घडलं?

Viral video: तुम्हाला एका प्रवाशासाठी अख्खी ट्रेन रिकामी केली असं सांगितलं तर विश्वास बसेल का ? नाही ना..पण असं प्रत्यक्षात…

Durg News
Durg News : दोन मित्र रेल्वे रुळावर बसून मोबाईलवर खेळत होते व्हिडीओ गेम; ट्रेन आली अन् घडली धक्कादायक घटना

दोन तरुणांना ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात आयुष्याला मुकावं लागलं आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalgaon railway station cctv video rpf jawan saved life
Video: महिलेचा निष्काळजीपणा अन् आरपीएफ जवानाची चपळता; जळगाव रेल्वे स्थानकातील अपघाताचा थरारक व्हिडीओ

Woman Hit By Train Video: जळगाव रेल्वे स्थानकावर पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडणे एका महिलेच्या जीवावर बेतले होते.

Narrow Escape death Woman's Quick Thinking Saves Her Life on Train Tracks Video goes viral
रेल्वे रुळ ओलांडताना पाय घसरून पडली महिला, अंगावरून धावली मालगाडी; थरारक घटनेचा Video Viral

Train Track Accident : रेल्वे रुळ अपघातातून एक महिला थोडक्यात वाचली. थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल,

Sabarmati Express derails
Sabarmati Express derails: साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे कानपूर स्थानकाजवळ रूळावरून घसरले; ट्रॅकवरील वस्तूमुळे अपघात

Sabarmati Express derails: रूळावरील अज्ञात वस्तूला इंजिनची धडक बसल्यानंतर रेल्वेचे डबे घसरले असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Ahmedabad-Mumbai Double Decker Express
Ahmedabad-Mumbai Double Decker Express : Video : अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे डबे अचानक झाले वेगळे; नेमकं काय घडलं?

अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे डबे अचानक वेगळे झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

train passenger fall marathi news
डोंबिवली: कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी लोकलमधून पडून गंभीर जखमी

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधील दरवाजात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी झाला आहे.

Woman Dances At Mumbai Railway Station video goes viral
“रेल्वे पोलिसांनो, हिला ताबडतोब तुरुंगात टाका” रेल्वे स्टेशनवरील तरुणीचे कृत्य पाहून प्रवाशांचा संताप, VIDEO वर म्हणाले…

Mumbai Railway Station Dance Video : मुंबईतील रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या