• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. scythe attack on female student in pune how close friend become attacker police investigation rmm

एकेकाळचा चांगला मित्र कसा झाला जीवाचा वैरी? पुण्यात विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पुण्यात एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

June 28, 2023 18:22 IST
Follow Us
  • पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मंगळवारी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
    1/15

    पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मंगळवारी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

  • 2/15

    पीडितेच्याच एका पूर्व मित्राने कोयत्याने हा हल्ला केला.

  • 3/15

    घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांमुळे पीडित मुलीचा जीव वाचला आहे.

  • 4/15

    पीडितेवर प्राथमिक उपचार करून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • 5/15

    पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • 6/15

    शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२) असं आरोपीचं नाव असून तो मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.

  • 7/15

    पुण्याचे झोन-१ चे डीसीपी संदीप सिंग गिल या हल्ल्याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

  • 8/15

    पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी तरुण दोघंही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते- पोलीस अधिकारी गिल

  • 9/15

    दोघांमध्ये चांगली मैत्री होती, पण कालांतराने त्यांच्यात काही मतभेद झाले-पोलीस अधिकारी गिल

  • 10/15

    दोघांमधील मैत्री पुढेही कायम ठेवण्याची मागणी आरोपीनं पीडित मुलीकडे केली. पण मुलीने आरोपीच्या मागणीला नकार दिला. यामुळे आरोपीला पीडितेचा राग आला-पोलीस अधिकारी गिल

  • 11/15

    दरम्यानच्या काळात पीडित मुलगी पुण्याला राहायला आली आणि ती ‘इंटेरिअर डिझाइन’चा कोर्स करू लागली-पोलीस अधिकारी गिल

  • 12/15

    त्यानंतर आरोपीही पुण्यात आला आणि त्याने तिचा पाठलाग सुरू केल- पोलीस अधिकारी गिल

  • 13/15

    त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं आरोपीशी बोलण्यास नकार दिला – पोलीस अधिकारी गिल

  • 14/15

    याच रागातून आरोपीनं तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला- पोलीस अधिकारी गिल

  • 15/15

    आर्म अॅक्टसह आयपीसीच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे-पोलीस अधिकारी गिल

TOPICS
क्राईम न्यूजCrime Newsपुणे न्यूजPune News

Web Title: Scythe attack on female student in pune how close friend become attacker police investigation rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.