Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mumbai rains to increase till 3rd august these 8 days will get tremendous rainfall astrologer predicts accidents todays local trains update svs

३ ऑगस्टपर्यंत ‘या’ ८ तारखांना राज्यात तुफान पावसाचे अंदाज; पडझडीचेही संकेत, पावसाचे स्वरूप बदलले कारण…

Mumbai Rains: मागील तीन दिवसांपासून मुंबईसह राज्याला पावसाने झोडपून काढले आहे, पुढील दोन आठवडे हा पाऊस असाच जोरदार राहणार असल्याचे, नेमक्या कोणत्या तारखांना पाऊस वाढणार हे पाहूया…

Updated: July 21, 2023 16:06 IST
Follow Us
  • Mumbai Rains To Increase Till 3rd August These 8 days Will get Tremendous Rainfall Astrologer Predicts Accidents Todays Local Trains Update
    1/9

    प्राचीन काळात शेतक-यांनी पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसाप्रमाणे गमतीशीर नावे दिली होती. यानुसार पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘ म्हातारा पाऊस ‘ म्हणतात

  • 2/9

    यंदा २० जुलैला रवीने पुष्य नक्षत्रात प्रवेश घेतला असून ‘म्हातारा पाऊस’ सुरु झाला आहे, या पावसाचे वाहन बेडूक आहे.

  • 3/9

    ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांच्या माहितीनुसार, बेडूक वाहन असल्याने पाऊस दणकून, लहरी आणि वेडावाकडा पडणार आहे.

  • 4/9

    कृतिका नक्षत्रातील हर्षलमुळे हा पाऊस आणखीनच जोरदार होईल आणि वाहनांचे खूप मोठे अपघात याच कालखंडात घडलेले दिसून येणार आहेत.

  • 5/9

    महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या प्रदेशात, मुंबई व कोकण सह विदर्भात हा पाऊस बुध शुक्र युती योगाच्या साह्याने दणकून पडेल व मोठी पडझड या पावसामुळे होऊ शकते.

  • 6/9

    मुंबईसह ठाणे, कल्याण, विदर्भ, रायगड या सर्वच भागांमध्ये मागील तीन दिवसात तुफान पाऊस झाला आहे. आणि ग्रहमानानुसार येणारे काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

  • 7/9

    या पर्जन्याच्या संभाव्य तारखा २२, २३ , २६, २७, २९, ३१ जुलै व १, २ ऑगस्ट अशा आहेत. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्याने अनेक ठिकाणी नुकसानीचे योग आहेत.

  • 8/9

    अगोदरच इर्शाळवाडी येथील दुर्घटना, नाल्यात बाळ वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार व विस्कळीत वाहतूक यामुळे पावसाचे पडसाद जनसामान्यांवर उमटत आहेत, अशावेळी विनाकारण सुरक्षित ठिकाणहून बाहेर पडणे टाळावे.

  • 9/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsमराठी बातम्याMarathi Newsमान्सून अपडेटMonsoon Updateमुंबईतील पाऊसMumbai Rainमुसळधार पाऊसHeavy Rainfall

Web Title: Mumbai rains to increase till 3rd august these 8 days will get tremendous rainfall astrologer predicts accidents todays local trains update svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.