• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. unbelievable 10 plants look like human body parts brain eyes sluttery lips leaf and flowers these photos stuns mother nature svs

आपल्या अवयवांसारखी दिसतात ‘ही’ १० रोपं; ओठ, मेंदू तर इतके परफेक्ट..विश्वासच बसणार नाही

Plants That Look Like Human Body: आपण सगळेच निसर्गाचा भाग आहोत असं अनेकदा ऐकलं पण या वाक्याचा खराखुरा अर्थ काय हे पाहायचंय का, मग चला सुरु करूया..

August 18, 2023 20:00 IST
Follow Us
  • Unbelievable 10 Plants Look Like Human Body Parts Brain Eyes Sluttery Lips Leaf And Flowers These Photos Stuns Mother Nature
    1/12

    आपण सगळेच निसर्गाचा भाग आहोत असं अनेकदा ऐकलं असेल पण हे शब्द सिद्ध करणारे काही फोटोज आपण आज पाहणार आहोत. चला सुरु करूया

  • 2/12

    मेंदू- ‘Mammillaria Elongata ‘Cristata’ या वैज्ञानिक नावाचा हा कॅक्ट्स तंतोतंत मेंदूसारखा दिसतो.

  • 3/12

    हृदय- ‘Lamprocapnos spectabilis’ नावाच्या रोपाची पाने ही लाल रंगाची असतात व त्यांचा आकार हृदयासारखा असतो, मूळ हृदयाला मिळती जुळती ही आकृती नसली तरी बदामी आकाराची ही पाने असतात.

  • 4/12

    किडनी बीन्स/ राजमा- राजमाच्या बियांचा आकार हा आपल्या किडनीसारखा दिसतो.

  • 5/12

    बोटं- ‘Mammillaria elongata’ या नावाची कॅक्टसची प्रजाती ही मानवी बोटांसारखी दिसते.

  • 6/12

    पाऊल- ‘Paphiopedilum’ अशा नावाचं एक फुलझाड आहे ज्याला फुलाच्या खालील बाजूला आपल्या पाउलांसारख्या आकाराचे पॉकेट असते.

  • 7/12

    ओठ – Psychotria Elata या रोपांची पाने लाल भडक रंगाची आणि ओठांच्या आकारांची दिसतात

  • 8/12

    आतडे – ‘Ascocoryne sarcoides’ ही एक प्रकारची बुरशी आहे जिचा आकार हा मानवी आतड्यांसारखा दिसतो.

  • 9/12

    डोळे- ‘Actaea pachypoda’ या नावाच्या रोपांची फुलं ही मानवी डोळ्यांसारखी पांढरी व काळी असतात

  • 10/12

    कान- ‘Wood Ears’ मानवी कानासारख्या दिसणाऱ्या बुरशीचा प्रकार आहे.

  • 11/12

    दात- Spilanthes नावाच्या या झाडाच्या फुलांचे बीज हे लहान दातांसारखे दिसते

  • 12/12

    (सर्व फोटो: सोशल मीडिया)

TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: Unbelievable 10 plants look like human body parts brain eyes sluttery lips leaf and flowers these photos stuns mother nature svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.