• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. i have respect for ajit pawar as he is may uncle but political conflict will happen rohit pawar statement rmm

“काका म्हणून अजित पवारांचा आदर आहेच, पण…”, रोहित पवार स्पष्टच बोलले

रोहित पवार यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

August 31, 2023 17:30 IST
Follow Us
  • अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
    1/12

    अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.

  • 2/12

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ४० आमदार अजित पवारांबरोबर असल्याचं बोललं जात आहे.

  • 3/12

    अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाची भूमिका प्रखरपणे मांडताना दिसत आहे.

  • 4/12

    शरद पवार गटाची भूमिका मांडण्यासाठी ते पहिल्या फळीतील नेत्याची भूमिका पार पाडत आहेत. सरकारवर टीका करताना त्यांच्या शब्दाची धारही वाढली आहे.

  • 5/12

    ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी अजित पवारांविरोधात संघर्ष करण्याबाबत थेट विधान केलं आहे.

  • 6/12

    मी अजित पवारांचा पुतण्या आहे. दादांबद्दल आदर आहे का? असं तुम्ही मला विचारलं तर व्यक्तिगत स्तरावर काका म्हणून मला त्यांचा आदर आहेच-रोहित पवार

  • 7/12

    पण त्यांनी आज जी राजकीय विचारसरणी निवडली आहे किंवा ते ज्या भाजपाच्या प्रतिगामी विचारसरणीबरोबर गेले आहेत. तो विचार मला आवडत नाही- रोहित पवार

  • 8/12

    अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय दृष्टीकोनातून संघर्ष नक्कीच होणार आहे- रोहित पवार

  • 9/12

    भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली होती का? यावर रोहित पवारांनी भाष्य केलं.

  • 10/12

    माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की त्यांनी (अजित पवार) मला विचारलंच नाही, असं रोहित पवार म्हणाले.

  • 11/12

    “वय झालंय, कुठेतरी थांबायला पाहिजे”, हे अजित पवारांनी शरद पवारांना उद्देशून केलेलं विधान मला आवडलं नाही- रोहित पवार

  • 12/12

    शरद पवारांच्या वयावरून केलेलं वक्तव्य स्वत: अजित पवारांनाही आवडलं नसावं- रोहित पवार (सर्व फोटो सौजन्य/लोकसत्ता)

TOPICS
अजित पवारAjit Pawarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPरोहित पवारRohit Pawarशरद पवारSharad Pawar

Web Title: I have respect for ajit pawar as he is may uncle but political conflict will happen rohit pawar statement rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.