Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mumbai richest beggar in world bharat jain dadar crores of rupees flat monthly income 75 thousand know his lifestyle svs

दीड कोटींचा फ्लॅट, महिन्याची कमाई ७५ हजार.. मुंबईत राहणारा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण? फोटो पाहा

World Richest Begger: भिकारी हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर एखादा मळलेल्या कपड्यातला, विखुरलेल्या केसाचा, घाणेरडी नखं आणि अस्वच्छ अवतारतला माणूस डोळ्यासमोर येतो.

September 4, 2023 19:10 IST
Follow Us
  • Mumbai Richest Beggar in World Bharat Jain Dadar Crores Of Rupees Flat Monthly Income 75 Thousand Know His Lifestyle
    1/9

    World Richest Begger: जर आम्ही तुम्हाला सांगितलं की गरजेच्या पलीकडे जाऊन भीक मागणे हे एक प्रोफेशन झाले आहे तर.. आज आपण जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत.

  • 2/9

    जगातील सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन मुंबईच्या अनेक रस्त्यांवर भीक मागतो. गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही.

  • 3/9

    भरत जैन विवाहित असून त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि त्याचे वडील आहेत. त्यांच्या दोन मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. (फोटो: FE/ मालविका चौधरी)

  • 4/9

    भरत जैन मूळचा मुंबईचा असून त्याची एकूण संपत्ती ७.५ कोटी रुपये ($१ दशलक्ष) आहे. तो भीक मागून महिन्याला ६०,०००- ७५,००० रुपये कमावतो

  • 5/9

    भरत जैन हे छत्रपती शिवाजी टर्मिनस व आझाद मैदान परिसरात भीक मागतात.

  • 6/9

    मुंबईत काम करणाऱ्या अनेकांना १२-१४ तास काम करूनही दिवसाला हजार रुपये मिळवता येत नाहीत पण याच लोकांच्या दिलदार स्वभावामुळे भरत जैन हे १० ते १२ तासांत दररोज २०००-२५०० रुपये जमा करतात

  • 7/9

    भरत जैनकडे मुंबईत १.२ कोटी रुपयांचा दोन बेडरूमचा फ्लॅट आहे आणि ठाण्यात दोन दुकाने आहेत ज्यांचे भाडे ३०,००० रुपये आहे.

  • 8/9

    भरत जैन आणि त्यांचे कुटुंब परळमधील १ BHK डुप्लेक्स निवासस्थानात राहतात. त्यांची मुलं कॉन्व्हेंट शाळेत जातात. कुटुंबातील इतर लोक स्टेशनरीचे दुकान चालवतात.

  • 9/9

    विशेष म्हणजे भरत यांची कहाणी व्हायरल होऊनही अनेकजण त्यांना ओळखत नाहीत व भीक देतात

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ ट्विटर)
TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mumbai richest beggar in world bharat jain dadar crores of rupees flat monthly income 75 thousand know his lifestyle svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.