• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. g20 summit 2023 in delhi indian govt will use gold and silver utensils for dinner rmm

‘सोन्याची वाटी, चांदीचं ताट’; जी-२० परिषदेसाठी भारताचा अनोखा थाट, जागतिक नेत्यांसाठी आलिशान ‘डिनर’

जी-२० परिषदेला उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींसाठी सरकारने आलिशान डिनरचं आयोजन केलं आहे.

September 8, 2023 21:52 IST
Follow Us
  • भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी व रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे.
    1/10

    भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी व रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे.

  • 2/10

    या परिषदेला जगभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 3/10

    अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही उपस्थित राहणार आहेत.

  • 4/10

    जी-२० परिषदेच्या निमित्ताने पाहुण्यांच्या स्वागतासाठी भारताकडून जोरदार तयारी केली जात आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

  • 5/10

    जगभरातील प्रमुख नेत्यांच्या पाहुणचारात कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही पाहिजे, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे.

  • 6/10

    जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना चांदी आणि सोन्याच्या भांड्यात जेवण वाढलं जाणार आहे.

  • 7/10

    खास कारागिरांकडून भारतीय संस्कृतीप्रमाणे ही भांडी तयार करून घेतली आहे.

  • 8/10

    जी-२० परिषदेतील प्रतिनिधींसाठी ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत दुपार आणि रात्रीच्या जेवणाचं नियोजन करण्यात आलं आहे. या प्रतिनिधींना सोन्या-चांदीच्या ताटात जेवण वाढलं जाणार आहे.

  • 9/10

    ही सोन्या-चांदीच्या धातूने मढवलेली आलिशान भांडी आहेत.

  • 10/10

    सर्व फोटो सौजन्य-screengrab/ANI

TOPICS
केंद्र सरकारCentral Governmentजी २० शिखर परिषदG20 Summit 2023दिल्लीDelhi

Web Title: G20 summit 2023 in delhi indian govt will use gold and silver utensils for dinner rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.