-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एकूण नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाडयांना हिरवा झेंडा दाखवला. (Image Credit-PTI)
-
पंतप्रधान मोदी यांनी राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातमध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केली. (Image Credit-PTI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. (Image Credit-PTI)
-
देशात सध्या २५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत असून त्यात आणखी नऊ गाड्या जोडल्या गेल्या आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Image Credit-PTI)
-
पाटणा रेल्वे स्थानकावर आज पटना-हावडा वंदे भारत एक्सप्रेचे देखील लोकार्पण करण्यात आले.(Image Credit-PTI)
-
पाटणा रेल्वे स्थानकावर पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवताना केंद्रीय मंत्री नित्या नंद राय, अश्वनी चौबे, भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि खासदार रविशंकर प्रसाद. (Image Credit-PTI)
-
नऊ वंदे भारत एक्सप्रेसपैकी एक कर्नाटक राज्यात सुरु करण्यात आली आहे. यावेळी कासरगोड स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसबरोबर विद्यार्थ्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. (Image Credit-PTI)
-
तामिळनाडूमधील वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई ते तिरुवनंतपुरमपर्यंत धावणार आहे. (Image Credit-PTI)
-
तसेच झारखंडमध्ये रांची-हावडा या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे.(Image Credit-PTI)
PHOTOS: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नऊ ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला
Web Title: Pm narendra modi flags off nine vande bharat express photos total 34 train running in country fehd import tmb 01