• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why do plastic stools have holes in the middle here are the reasons pdb

प्लास्टिकच्या टेबलाच्या मध्यभागी गोलाकार छिद्र कशासाठी असतो माहितीये? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण

hole in Plastic stool: स्टूलच्या वरच्या बाजूला, तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी छिद्र का असतो तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या खरं कारण…

September 26, 2023 15:43 IST
Follow Us
  • दैनंदिन जिवनात तुम्ही स्टूल रोज पाहता आणि त्यावर बसताही. मात्र, त्यावर एक छिद्र असतो तो कशासाठी? त्यामागचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया...
    1/9

    दैनंदिन जिवनात तुम्ही स्टूल रोज पाहता आणि त्यावर बसताही. मात्र, त्यावर एक छिद्र असतो तो कशासाठी? त्यामागचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊया…

  • 2/9

    आपल्या प्रत्येक घरामध्ये रंगीबेरंगी, विविध आकाराचे स्टूल दिसायला फार आकर्षक दिसतात. जे लवकर खराब होत नाही, वर्षानुवर्षे टिकतात.

  • 3/9

    जर एखादी जास्त वजन असलेली व्यक्ती स्टूलवर चढली तर, स्टूल डळमळत नाही, किंवा तुटतही नाही. यामागे छिद्रांची मुख्य भूमिका आहे.

  • 4/9

    एक लहान छिद्र इतकी जास्त वजन कसं पेलतं? यामागे काही कारणे आहेत.

  • 5/9

    पहिलं कारण म्हणजे, गोल आकाराचे छिद्र स्टूलच्या वरच्या बाजूला केले जातात. ते चौरस, त्रिकोण किंवा इतर कोणत्याही आकाराचे नसतात.

  • 6/9

    खुर्च्या एकमेकांत फसल्या असतांना त्या सहजासहजी बाहेर पडत नाहीत. तेव्हा व्हॅक्यूमची निर्मिती टाळणे हे त्याचं दुसरं कारण आहे. (Photo-Pixabay)

  • 7/9

    प्लास्टिकच्या स्टूलला छिद्र पाडण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आत बोट घालणे सोपे होते.

  • 8/9

    जर छिद्र मोठे केले तर स्टूल लवकर तूटतो. यामुळे छिद्राचा आकार देखील काळजीपूर्वक तयार केला गेला आहे. (Photo-Pixabay)

  • 9/9

    शिवाय प्रत्येक स्टूलमध्ये हे छिद्र ठेवल्यामुळे कंपनीचे काही प्रमाणात मटेरियल म्हणजेच प्लास्टिकची देखील बतच होते. म्हणूनच प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र असतं. (फोटो सौजन्य : Pexels)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsप्लास्टिकPlasticलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Why do plastic stools have holes in the middle here are the reasons pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.