• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. semi high speed vande bharat sleeper train 22 coach and 857 berth run february 2024 jshd import tmb

PHOTOS: फेब्रुवारी २०२४ मध्ये धावणार भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा

वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर कोचचे काम वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.

October 2, 2023 15:21 IST
Follow Us
  • Sleeper Vande Bharat Express Speed
    1/1

    भारतातील सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसबाबत नवीन माहिती समोर आली आहे. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 2/1

    रेल्वे मंत्रालयाने नुकतेच वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या डिझाइनला अंतिम स्वरूप दिले आहे. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 3/1

    स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. स्लीपर ट्रेन आतून कशी दिसेल याचे काही अॅनिमेटेड फोटोज समोर आले आहेत. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 4/1

    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये २० ते २२ डबे असणार आहेत. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 5/1

    स्लीपर ट्रेनमधील २० ते २२ डब्यांमध्ये ८५७ बर्थ असतील. ज्यातील ८२३ प्रवाशांसाठी आणि ३४ कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 6/1

    प्रत्येक कोचमध्ये लहानशी पॅन्ट्री देखील असणार आहे. तसेच यात वाय-फाय आणि एलईडी स्क्रीनची सुविधा देण्यात येणार आहे जे प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 7/1

    प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)

  • 8/1

    उपलब्ध माहितीनुसार, या स्लीपर ट्रेनचे कोच हे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केले जातील. (Image Credit-PTI)

  • 9/1

    वंदे भारत स्लीपर ट्रेन फेब्रुवारी २०२४ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. (Image Credit-Loksatta)

TOPICS
ट्रेंडिंग फोटोTrending Photoरेल्वेRailwayवंदे भारत एक्सप्रेसVande Bharat Express

Web Title: Semi high speed vande bharat sleeper train 22 coach and 857 berth run february 2024 jshd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.