Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ai photos hulk to ironman if teachers were marvel superheroes they would teach these subjects jshd import snk

जर मार्व्हलचे ‘हे’ सुपरहिरो शिक्षक असते तर त्यांनी कोणते विषय शिकवतील? पाहा AI फोटो

नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने काही छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत, ज्यामध्ये माव्हर्ल सुपरहिरो मुलांना शिकवताना दिसत आहेत.

Updated: January 16, 2024 15:34 IST
Follow Us
  • marvel superheroes
    1/11

    सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शी संबंधित अनेक फोटो समोर येत असतात. एआयच्या मदतीने आश्चर्यकारक फोटो तयार केली जात आहेत, परंतु यासह, हे तंत्रज्ञान अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देखील देत आहे ज्याची केवळ कल्पना केली जाऊ शकते. अलीकडे, एआयच्या मदतीने काही फोटो तयार केली गेली आहेत ज्यात मार्वल सुपरहिरो शिक्षक म्हणून मुलांना शिकवताना दिसत आहेत. जर मार्व्हलचे हे सुपरहिरो शिक्षक असते तर त्यांनी कोणता विषय शिकवला असता अशी कल्पना करून हे फोटो तयार केले आहे. (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 2/11

    अँट-मॅन
    जर शिक्षक अँट-मॅन असता तर त्याने क्वांटम फिजिक्स शिकवले असते.(सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 3/11

    कॅप्टन अमेरिका
    जर कॅप्टन अमेरिका शिक्षक असता तर त्याने तत्वज्ञान हा विषय शिकवला असता. ((सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 4/11

    डॉक्टर स्ट्रेंज
    जर डॉक्टर स्ट्रेंज शिक्षक असता तप तर ते रहस्यमयी कला हा विषय शिकवला असता. (सर्व फोटो स्त्रोत: @sahixd/instagram)

  • 5/11

    ग्रूट
    ग्रूट जर शिक्षक असते तर त्यांनी वनस्पतीशास्त्र शिकवले (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 6/11

    ब्लॅक विंडो
    जर ब्लॅक विंडो ही जर शिक्षिका असती तर तिने मार्शल आर्ट शिकवले असते. (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 7/11

    थॉर
    थॉर हा सुपरहिरोऐवजी शिक्षक असता तर त्याने पौराणिक कथा आणि इतिहास शिकवला असता. (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 8/11

    हल्क
    हल्क शिक्षक असता तर त्याने रसायनशास्त्र शिकवले असते. (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 9/11

    रॉकेट
    जर रॉकेट जर शिक्षक असेल तर तो रोबोटिक्स शिकवेल. (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 10/11

    आर्यन मॅन
    सुपरहिरोऐवजी आयर्नमॅन शिक्षक असता तर त्याने इंजिनिअरिंगचे विषय शिकवले असते. (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

  • 11/11

    स्पायडर-मॅन
    स्पायडर मॅन सुपरहिरोऐवजी शिक्षक असता तर त्याने भौतिकशास्त्र शिकवले असते.
    (सर्व फोटो – स्रोत: @sahixd/instagram)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग व्हिडीओTrending Video

Web Title: Ai photos hulk to ironman if teachers were marvel superheroes they would teach these subjects jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.