• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. navratri 2023 pictures religious fervour and gaiety marks navratri celebrations see images fehd import snk

Navratri 2023: देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; भाविकांनी घेतला गरबा-दांडिया खेळण्याचा आनंद

पंचांगानुसार या वर्षी नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरला झाली आणि २४ ऑक्टोबरला संमाप्त होईल.

Updated: October 19, 2023 16:41 IST
Follow Us
  • Navratri 2023
    1/9

    नवरात्रो उत्सवाला सुरुवात झाली आहे.नवरात्रोत्सव हा माँ दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे. याकाळात भक्त देवीची मनोभावे पुजा- प्रार्थना करतात. सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते.
    . नवरात्रोत्सव हिंदू दिनदर्शिकेनुसार शरद ऋतुमध्ये साजरा केला जातो आणि याला शारदीय नवरात्री असेही म्हणतात. पंचांग नुसार, यावर्षी नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरला सुरू झाला असून आणि २४ ऑक्टोबरला संपणार आहे या उत्सवातील काही फोटो पाहा. (पीटीआय फोटो)

  • 2/9

    गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात ‘नवरात्री’ उत्सवात भाविक प्रार्थना करताना. (पीटीआय फोटो)

  • 3/9

    अमृतसरमध्ये नवरात्रीच्या उत्सवादरम्यान धार्मिक मिरवणुकीतील कलाकार (पीटीआय फोटो)

  • 4/9

    मुंबईतील अंधेरी येथे नवरात्रीच्या उत्सवादरम्यान दिव्यांग मुले गरबा आणि दांडिया खेळताना. (पीटीआय फोटो)

  • 5/9

    गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान कामाख्या मंदिरात भक्तांनी प्रज्वलित केले मातीचे दिवे. (पीटीआय फोटो)

  • 6/9

    जम्मूमध्ये चालू असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान काली माता मंदिरात भाविक प्रार्थना करतात. (पीटीआय फोटो)

  • 7/9

    भोपाळमधील नवरात्रोत्सवादरम्यान ‘कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी मंदिरा’व आधारित थीम असलेला दुर्गा पूजा मंडप उजळून निघाला. (पीटीआय फोटो)

  • 8/9

    अमृतसरमध्ये नवरात्रीच्या उत्सवादरम्यान धार्मिक मिरवणुकीत कलाकार. (पीटीआय फोटो)

  • 9/9

    केनियातील नैरोबी येथे नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी केनियन हिंदू मुली नृत्य करतात. नवरात्रीचा हिंदू सण केनियामध्ये साजरा केला जातो. (एपी फोटो/अब्दुल अझीम सय्यद)

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्र उपवासनवरात्री २०२४Navratri 2023

Web Title: Navratri 2023 pictures religious fervour and gaiety marks navratri celebrations see images fehd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.