-
भारतात रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरलेले आहे. भारतीय रेल्वे जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.
-
रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी पैशात आरामदायी मानला जातो.
-
दररोज कोट्यावधी लोकं भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात.
-
पण भारतातील रेल्वे दिवसापेक्षा रात्री अधिक गतीने का धावतात ? तुम्हाला माहिती आहे का..?
-
रात्रीच्या वेळी रेल्वे वेगाने धावण्याची अनेक कारणं आहेत, चला तर मग आज आपण जाणून घेऊया..
-
खरंतर दिवसा रेल्वे रुळाची अनेक कामं सुरू असतात.
-
लोको पायलट दुर्घटना होऊ नये म्हणून दुरुस्तीच्या मार्गावरून आधीच वेग कमी करतात.
-
दिवसा रेल्वे सिग्नल स्पष्ट दिसत नसल्याने पायलट रेल्वेचा वेग कमी करतात.
-
खरंतर रात्री रेल्वे सिग्नल स्पष्ट दिसत असल्याने रेल्वे सुसाट धावतात. (फोटो सौजन्य : indian express)
Indian Railway Interesting Facts: रेल्वे दिवसापेक्षा रात्री सुसाट वेगाने का धावतात? ‘हे’ आहे यामागील रंजक कारण…
Train Speed at Night: रेल्वेने प्रवास करताय, मग दिवसापेक्षा रात्री रेल्वेचा वेग अधिक का असतो, तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या खरं कारण…
Web Title: Why the train runs faster at night than during the day find out these reasons pdb